Aai Durga Foundation

Aai Durga Foundation Aai Durga Foundation is a non profit organisation working for women's empowerment with a social activities

करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात आई दुर्गा प्रणित नादब्रह्म प्रस्तुत आणि दुर्गा फौंडेशन यांनी केलेली भजन सेवा.
12/10/2022

करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात आई दुर्गा प्रणित नादब्रह्म प्रस्तुत आणि दुर्गा फौंडेशन यांनी केलेली भजन सेवा.

आई दुर्गा फौंडेशन कडून महालक्ष्मी मंदिरात नवरात्रीत कार्यरत असणाऱ्या सर्व नारीशक्तींना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्...
11/10/2022

आई दुर्गा फौंडेशन कडून महालक्ष्मी मंदिरात नवरात्रीत कार्यरत असणाऱ्या सर्व नारीशक्तींना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

आई महालक्ष्मी मंदिरात खा. सुप्रियाताई सुळे यांच्या समवेत आई दुर्गा फौंडेशन च्या अध्यक्षा सौ. अश्विनी ढेंगे
11/10/2022

आई महालक्ष्मी मंदिरात खा. सुप्रियाताई सुळे यांच्या समवेत आई दुर्गा फौंडेशन च्या अध्यक्षा सौ. अश्विनी ढेंगे

महागोधडी या उपक्रमा अंतर्गत संस्कार शिदोरी या मंचाने महिलांना छान रोजगार उपलब्ध करून दिला आहे, यात आई दुर्ग फौंडेशनचाही ...
11/10/2022

महागोधडी या उपक्रमा अंतर्गत संस्कार शिदोरी या मंचाने महिलांना छान रोजगार उपलब्ध करून दिला आहे, यात आई दुर्ग फौंडेशनचाही हातभार लागला.

मौजे वडणगे येथे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर व आईंदुर्गा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी भव्य मोफत आरोग्य शिबीर...
30/09/2022

मौजे वडणगे येथे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर व आईंदुर्गा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी भव्य मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ऍस्टर आधार हॉस्पिटल व कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्या मार्फत रुग्णांच्या सर्व तपासण्या मोफत राबवण्यात आल्या. या शिबिरात कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या डॉ. वैशाली शिरोळकर यांनी कॅन्सर तपासणी केली. रोटरी इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हीअरिंगचे श्रवणतज्ञ जयकुमार पाटील यांनी श्रवण व वाचा दोष तपासणी केली. ऍस्टर आधार हॉस्पिटलच्या डॉ. तेजश्री जाधव यांनी आरोग्य तपासणी केली. या शिबिराच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. आरती दळवी,आकांक्षा पाटील,अश्विनी मगदूम,मंगल पाटील व संजीवनी मगदूम या विजेत्या ठरल्या. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरच्या वतीने रोटेरियन अरविंद तराळ(प्रेसिडेंट), रोटेरियन प्रदीप कारंडे(सेक्रेटरी), रोटेरियन डॉ. अभिजित हावळ, रोटेरियन वैशाली तराळ व रोटेरियन अमोल घोडके यांचे विशेष सहकार्य लाभले. ३०० हून अधिक महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शैलजा पोवार यांनी केले तर शिबिराच्या आयोजक व आईदुर्गा फाउंडेशनच्या अध्यक्षा अश्विनी सतीश ढेंगे यांनी बक्षीस वितरण करून उपस्थितांचे आभार मानले.

आईं दुर्गा फाउंडेशन कडून आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेत महिलानी भरघोस आनंद लुटला.
30/09/2022

आईं दुर्गा फाउंडेशन कडून आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेत महिलानी भरघोस आनंद लुटला.

Address

Lalit Bungalow, Saneguruji Housing Society, Near Ruikar Colony
Kolhapur
416001

Telephone

+919960303999

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aai Durga Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share