31/05/2026
"लग्नकार्य घरचे, पण टेन्शन मात्र आमचे! घेऊन आलो आहोत 'ऑल-इन-वन' खास पॅकेज ऑफर्स!" 🤝✨
लग्न, साखरपुडा किंवा कोणताही कौटुंबिक सोहळा बजेटमध्ये आणि थाटामाटात साजरा करायचाय? तर मग ' लव्हराळे मंगलकार्यालय ' चे विशेष पॅकेज तुमच्यासाठीच आहे!
Catering पासून ते डेकोरेशनपर्यंतच्या सेवा एकाच ठिकाणी, जेणेकरून तुम्ही फक्त आनंदाचे क्षण एन्जॉय कराल!
आमची प्रमुख वैशिष्ट्ये:
🏢 ११०००स्के. फुटाचा भव्य एयर कूल्ड हॉल
🍽️ ९००० स्के. फुटाचे महिला व पुरुषा साठी स्वतंत्र डायनिंग हॉल
🚗 सुमारे १.५ एकर भव्य व सुरक्षित पार्किंग
🔒 सीसीटीव्ही व २४ तास सुरक्षा व्यवस्था
⚡ जनरेटर आणि भव्य किचन सुविधा
🎁 सर्व सोयींनी सज्ज अशा 'खास पॅकेज'च्या अधिक माहितीसाठी आणि बुकिंगसाठी आजच संपर्क करा!
📞 संपर्क: 9970522222
📍 पत्ता: भगवंत नगर किनगांव