28/03/2026
आज Sankalp Foundation, गुंजी तर्फे खानापूर–रामनगर रोडवर (गुंजी येथे) रस्त्यावरील खड्डे भरण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
या कामाची सुरुवात संस्थेचे संचालक अनिल देसाई,गजानन देसाई यांनी केली. या उपक्रमात पंकज सावंतआणि प्रकाश बावकर ययांनीही मोलाची साथ दिली.
सिमेंट व खडीचा वापर करून रस्त्याचे पॅचवर्क करण्यात आले, तसेच रस्त्याच्या कडेला मुरूम टाकून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काम करण्यात आले.
“संकल्प फाउंडेशनच्या वतीने समाजसेवेचा एक छोटासा प्रयत्न – रस्त्याच्या कडेला मुरूम टाकून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काम करताना संकल्प फाउंडेशनचे सदस्य.”
👉 बदलाची वाट पाहू नका… बदल घडवा.