14/07/2023
खामगाव शहराच्या वैभवात भरारी:
विकमशी यांच्या थर्मल शिल्ड व एम आय डी सी खामगाव येथील श्रद्धा रिफ़ायनरी यांचे स्टर्लिंग सिल्वर ट्यूब चा वापर चांद्र-यान ३ यंत्रनेत केला आहे 👍
राष्ट्र की सेवा में महाराष्ट्र ✅
#आम्हीखामगावकर
🚀 🚀