Imdad Foundation

Imdad Foundation Reaching People in Need

Non Profit Organisations,
If anybody needs any kind of help call or message without hesitation any kind of help Just one call and we are there to help you

06/04/2026

आजच्या SIR शिबिरात प्रचंड प्रतिसाद मिळाला 🙏

200+ नागरिकांनी आज सेवा घेतली आणि आपला हक्क सुरक्षित केला ✅

लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे 🤝

अजूनही वेळ आहे — आपल्या कुटुंबासोबत नक्की या आणि SIR पूर्ण करा ✔️





04/04/2026

लोकशाही मजबूत करायची असेल तर सहभाग आवश्यक आहे! 🇮🇳
इमदाद मल्टीपर्पज फाउंडेशन, कवठे महांकाळ तर्फे आयोजित SIR शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 🙌

आपला मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी आजच पुढे या!
आजची छोटी कृती = उद्याचं मजबूत भविष्य.

तुमचं नाव, तुमचा अधिकार, तुमची जबाबदारी!




26/01/2026

77th Republic Day

इमदाद फाउंडेशन च्या वतीने काल आमदार मा. विश्वजीत कदम साहेब व खासदार मा. विशालदादा पाटील यांची भेट घेण्यात आली.या भेटीत व...
25/09/2025

इमदाद फाउंडेशन च्या वतीने काल आमदार मा. विश्वजीत कदम साहेब व खासदार मा. विशालदादा पाटील यांची भेट घेण्यात आली.

या भेटीत विविध सामाजिक, आरोग्यविषयक व जनकल्याणकारी विषयांवर चर्चा करून फाउंडेशनच्या कार्याची माहिती देण्यात आली तसेच निवेदनही सादर करण्यात आले.

🌍 सामान्य गोरगरीब लोकांसाठी कार्य करून बदल घडवण्याचा संकल्प! 💪

Address

Bus Stand
Kavathe-Mahankal
416405

Telephone

+917020439998

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Imdad Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Imdad Foundation:

Share