आपलं शिरसगाव

आपलं शिरसगाव पाणी,माती आणि संस्कृतीसाठी कटीबद्ध-आपलं शिरसगाव Shirasgaon is a Village in Kadegaon Taluka in Sangli District of Maharashtra State, India.

It belongs to Desh or Paschim Maharashtra region . It belongs to Pune Division . It is located 58 KM towards North from District head quarters Sangli. 9 KM from Kadegaon. 294 KM from State capital Mumbai
Shirasgaon Pin code is 415303 and postal head office is Devrashtra . Sonkire ( 3 KM ) , Padali ( 5 KM ) , Kotawade ( 5 KM ) , Nerli ( 6 KM ) , Tadsar ( 7 KM ) are the nearby Villages to Shirasgaon

. Shirasgaon is surrounded by Karad Taluka towards west , Valva-Islampur Taluka towards South , Palus Taluka towards East , Shirala Taluka towards South . Uran Islampur , Karad , Vita , Palus are the nearby Cities to Shirasgaon. Demographics of Shirasgaon
Marathi is the Local Language here. HOW TO REACH Shirasgaon
By Rail
Shenoli Rail Way Station , Bhavani Nagar Rail Way Station are the very nearby railway stations to Shirasgaon. How ever Sangli Rail Way Station is major railway station 56 KM near to Shirasgaon. also karad rail way station 20 km near to Shirasgaon. Colleges near Shirasgaon
Rayat Shikshan Sanstha's Sadguru Gadage Maharaj college,Karad. Yashvantrao Chavhan college of science,karad.. Government college of engineering ,Karad. Government polytechnic ,Karad
Address:vidyanagar karad.tal-karad,dist-satara. Krishna Mahavidylaya ,Rethare bk. Address .tal-karad,dist-satara. Schools in Shirasgaon
Rayat Shikshan Sanstha's New English School,shirasgaon
Address : near bus stand, Shirasgaon. tal-kadegaon, dist-sangli. Z.P.Primary School,Shirasgaon. Address : near bus stand, Shirasgaon. tal-kadegaon, dist-sangli

शिरसगावच्या सर्वांगीण विकासाला नवी गती…! #शिरसगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे उदघाटन व भूमिपूजन करीत...
09/11/2025

शिरसगावच्या सर्वांगीण विकासाला नवी गती…!

#शिरसगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे उदघाटन व भूमिपूजन करीत (निधी ोटी_३_लाख) काहीक्षण संवाद साधला. या कामांमुळे नागरिकांच्या खराब रस्त्यांच्या अडचणी दूर होऊन प्रवास अधिक सुलभ व सुरक्षित होईल.

विद्यार्थ्यांना शाळेत नव्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे उत्तम आणि सुरक्षित असे वातावरण अनुभवता येईल. जनतेच्या विश्वासाला आणि अपेक्षांना न्याय देणे हीच खरी ताकद आहे. विकासाच्या या वाटचालीत जनतेचा आशीर्वाद आम्हाला सातत्याने प्रेरणा देत असतो. हीच प्रेरणा आणखी बळ देते.

- जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती करणे कामाचे उदघाटन (१३ लाख १५ हजार)
- दुष्काळ ओढ्यावर साकव पूल बांधणे कामाचे उदघाटन (३५ लाख)
- बेरडकी ओढ्यावरती सिमेंट नाला बंधारा बांधणे कामाचे उदघाटन (२६ लाख)
- वॉटर एटीएम बसवणे कामाचे उदघाटन (४ लाख)
- अंतर्गत रस्ते सुधारणा करणे कामाचे उदघाटन (१२ लाख)
- ग्रामपंचायत फर्निचर करणे कामाचे उदघाटन (४ लाख ५० हजार)
- बंदिस्त गटर बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन (७ लाख)
- श्री अमृतेश्वर मंदिर येथे फारशी बसवणे कामाचे उदघाटन (४ लाख)
- जि.प. शाळा वॉल कंपाऊंड करणे कामाचे भूमिपूजन (१३ लाख)
- जि.प. शाळेत डिजिटल स्मार्ट पॅनल बसविणे, ग्रामपंचायत सोलर बसविणे, गावाअंतर्गत सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बसविणे कामाचे उदघाटन (६ लाख)
- गावाअंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण कामाचे उदघाटन (५ लाख)
- सोनहिरा ओढ्यावरती पूल बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन (६० लाख)
- अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण कामाचे उदघाटन (१२ लाख ५० हजार)

With श्री सप्तश्रुंगी नवरात्र उत्सव मंडळ, शिरसगांव – I just got recognized as one of their top fans! 🎉
08/10/2025

With श्री सप्तश्रुंगी नवरात्र उत्सव मंडळ, शिरसगांव – I just got recognized as one of their top fans! 🎉

 #अमृतेश्वर
24/09/2025

#अमृतेश्वर

22/09/2025

श्री सप्तश्रुंगी नवरात्र उत्सव मंडळ, शिरसगांव

17/09/2025

20/04/2025

रामाजीबुवाच्या नावानं...चांगभल!

19/04/2025

चांगभलं...!

रामाजी बुवा यात्रेनिमित भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा -२०२५    #फ्रेंड्स ग्रुप शिरसगाव
18/04/2025

रामाजी बुवा यात्रेनिमित भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा -२०२५



#फ्रेंड्स ग्रुप शिरसगाव

रामाजीबुवा यात्रेनिमित भव्य हाफ पिच नाईट क्रिकेट स्पर्धा २०२५Location
13/04/2025

रामाजीबुवा यात्रेनिमित भव्य हाफ पिच नाईट क्रिकेट स्पर्धा २०२५
Location

Address

At Post Shirasgaon
Kaudgaon
415303

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपलं शिरसगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to आपलं शिरसगाव:

Share