Save Pali,Saidongar Campaign

Save Pali,Saidongar Campaign “निसर्ग वाचवा – पाणी वाचवा – गाव वाचवा �
टोरंट प्रकल्पाला ग्रामस्थांचा ठाम विरोध.

https://youtu.be/0ILyImAhMiE?si=V9U6fX0_1FA16vVlआमच्या गावातील प्रकल्पावर आधारित हा माहितीपट…गावकऱ्यांच्या भावना, प्रश्न...
13/04/2026

https://youtu.be/0ILyImAhMiE?si=V9U6fX0_1FA16vVl
आमच्या गावातील प्रकल्पावर आधारित हा माहितीपट…
गावकऱ्यांच्या भावना, प्रश्न आणि वास्तव मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न.
सर्वांनी एकदा नक्की पाहा आणि जास्तीत जास्त share करून आमच्या आवाजाला बळ द्या. 🙏

महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या सह्याद्रीच्या कातळावर आक्रमण सुरु आहे. तारळीच्या प्रकल्पाची माह.....

24/03/2026

"जमीन आमची, हक्क आमचा - टोरंटला आमचा ठाम विरोध!" पिढ्यानपिढ्या कष्ट करून राखलेली जमीन कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशात घालू देणार नाही. आमच्या हक्काच्या जमिनीवर आम्ही कोणाचेही अतिक्रमण खपवून घेणार नाही! ✊🌾

23/03/2026

We are not against development,
but we are against destruction.
Torrent PSP Project = Threat to our villages.
Stand with Pali & Saidongar 🙏

23/03/2026

🚫 टोरंट प्रकल्पाला आमचा ठाम विरोध!

पाली तर्फे कोथळे खलाटी व सायडोंगर येथील आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र आलो आहोत.

🌳 आमचं जंगल
💧 आमचं पाणी
🌾 आमची शेती

हे सगळं वाचवण्यासाठी आमचा लढा सुरू आहे!

👉 विकासाच्या नावाखाली विनाश आम्हाला मान्य नाही!

#पाली_तर्फे_कोथळे_खलाटी #सायडोंगर_वाचवा #गाववाचवा

Address

Pali (Tarf Kothla Khalaati), , Taluka Karjat, , District Raigad
Karjat
410201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Save Pali,Saidongar Campaign posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share