Adv. Manish Damodarrao Modak

  • Home
  • Adv. Manish Damodarrao Modak

Adv. Manish Damodarrao Modak "समाजाच्या आकांक्षांना नवी दिशा देत, कर्तृत्वावर प्रेम जिंकत आणि प्रत्येक पावलावर जनकल्याण करणारा तोच खरा जनसेवक"

30/08/2026
आम आदमी पक्षाचे कट्टर कार्यकर्ता कारंजा तालुकाध्यक्ष महबूब गारवे आपको जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाये 💐
29/08/2026

आम आदमी पक्षाचे कट्टर कार्यकर्ता कारंजा तालुकाध्यक्ष महबूब गारवे आपको जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाये 💐

एक विचार...भारतातील प्रत्येक मुलाला जागतिक दर्जाच्या शाळा आणि शैक्षणिक सुविधा उभारण्यासाठी पुढील काही वर्षांत ₹७०–८० लाख...
27/08/2026

एक विचार...

भारतातील प्रत्येक मुलाला जागतिक दर्जाच्या शाळा आणि शैक्षणिक सुविधा उभारण्यासाठी पुढील काही वर्षांत ₹७०–८० लाख कोटींची गुंतवणूक लागू शकते.

एक काल्पनिक विचार करूया...

- ३३३ एकरांवरील राष्ट्रपती भवनाच्या जागेचे (काल्पनिक बाजारमूल्यानुसार) मूल्य ₹१०–१८ लाख कोटी असू शकते.
- त्याचप्रमाणे, देशभरातील राजभवने आणि महानगरांतील अत्यंत मौल्यवान सरकारी बंगल्यांचे सुयोग्य पुनर्विनियोजन केल्यास मोठा निधी उभा राहू शकतो.
- उर्वरित निधी सरकार नियमित अर्थसंकल्पातून टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देऊ शकते.

प्रश्न एवढाच आहे...

काहीशे लोकांसाठी देशातील सर्वात मौल्यवान जमीन अधिक महत्त्वाची की २४ कोटी मुलांचे भविष्य?

घटनात्मक पदांचा सन्मान आणि सुरक्षा कायम ठेवूनही त्यांची कार्यालये व निवासस्थानं इतर योग्य ठिकाणी असू शकतात.

हा कोणताही ठोस प्रस्ताव नाही, तर राष्ट्रीय प्राधान्यक्रमांवर विचार करण्यासाठीचा एक प्रश्न आहे.

कारण इमारती राष्ट्र घडवत नाहीत... शिक्षण घडवते.
Aam Aadmi Party Maharashtra President of India BJP Maharashtra Arvind Kejriwal Prakash Jarwal, MLA

27/08/2026

महाराष्ट्र तुझा विश्वास बसणार नाही, पण हे आहे आम आदमी पार्टी शासित सरकारी शाळेतील स्वच्छतागृह यासाठीच सुशिक्षित नेता असण्याची गरजेच आहे. अजुन वेळ गेली नहीं नवा महाराष्ट्र घडवूया जो सर्वसामान्य नागरिकांचा असेल.
Aam Aadmi Party Maharashtra

पोस्ट कमी... योगदान जास्त!शुभेच्छांनी देश बदलत नाही... कृतीने बदलतो! 🇮🇳वर्षभरातील सर्व शुभेच्छा जयंती पुण्यतिथी एकदाच द्...
27/08/2026

पोस्ट कमी... योगदान जास्त!
शुभेच्छांनी देश बदलत नाही... कृतीने बदलतो! 🇮🇳
वर्षभरातील सर्व शुभेच्छा जयंती पुण्यतिथी एकदाच द्यायला काय हरकत आहे?
Aam Aadmi Party Maharashtra

27/08/2026

पोस्ट कमी... योगदान जास्त!
शुभेच्छांनी देश बदलत नाही... कृतीने बदलतो! 🇮🇳

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv. Manish Damodarrao Modak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Adv. Manish Damodarrao Modak:

Shortcuts

  • Want your organization to be the top-listed Non Profit Organization?

Share