Sarwadharma MITRA Mandal

Sarwadharma MITRA Mandal One Second, One Call, One Life, Mission

23/04/2023

निल गायीचे प्राण वाचविण्याकरिता धडपड अयशस्वी कारंजा नागठाणा परिसर रोडवर परिसरात बाळू भाऊ जाधव यांचा एक फोनe राजू भाऊ भेंडे अध्यक्ष स्व.आ.ना.भेंडे बहुउद्देशीय शिक्षण संस्था कारंजा यांना फोन येतो की एक नीलगायला धडक देऊन जखमी करून वाहन प्रसार झाला आहे व त्यात नीलगाय जखमी आहे तिला उपचारासाठी कुठे मदत करता येईल का अशी माहिती भेंडे यांना मिळताच त्यांनी तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी श्री अमित शिंदे साहेब व सर्व धर्म मित्र मंडळ कारंजा सास कंट्रोल रूमच्या शाम स वाई यांना दिली तात्काळ वनाधिकारी अमित शिंदे साहेबांनी आपली टीम रवाना करून सदर प्राण्याचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न चालवले आहे अशात रस्त्याने जाताना वाहन चालकांनी आजूबाजूने प्राण्यांचा अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी ते सास कंट्रोल कडून आव्हान देण्यात आले आहे सदर बछड्याला वाचवण्यासाठी वन विभाग कारंजा यांनी प्रयत्न केलेत यात गोलू पुरोहित व आपली टीम घटनास्थळी गेली व सदर प्राणाला वाचविण्याकरिता प्रयत्न केलेत पण त्याच्या दोन्ही पायाला जखम गंभीर मार असल्याने तो काही क्षणातच मृत्युमुखी पडल्याची माहिती प्राप्त होत आहे तरी वाहने हळू चालवा ज्या भागात वनक्षेत्र आहे त्या ठिकाणाहून तरी सावध वाहने चालवा

WORLD MOTHER EARTH DAY 2023
22/04/2023

WORLD MOTHER EARTH DAY 2023

22/04/2023
18/04/2023

मुर्तीजापुर तालुक्यातील हादगाव परिसरात जिनिंग प्रेसिंगला आग लागल्याची माहिती भूषण कोकाटे यांनी कारंजा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ भेंडे व राजूभाऊ भेंडे यांना दिली सदर आग आटोक्यात आणण्यासाठी कारंजा नगर परिषद ची अग्निशामक दल गरजेचे आहे अशी संजू भाऊ भेंडे व राजूभाऊ लक्षात आले त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक सोनवणे साहेब यांना माहिती दिली व तात्काळ सोनवणे साहेब यांनी अग्निशामक दल हादगाव येथे मदतीसाठी रवाना केले संजू भाऊ राजूभाऊ यांनी तात्काळ दखल घेऊन पोलीस प्रशासनाच्या मदतीने सदर आग आटोक्यात आणण्यासाठी कारंजा येथील यंत्रणा वेळेवर पाठवल्यामुळे मोठ्या प्रमाणात हनी काढण्यासाठी मदत झाली आहे तसेच कारंजा नगर परिषद अग्निशमन दलाचे विशेष सहकार्य मिळत आहे

अल्पवयीन मुलांनी वाहन चालविणे धोकादायक असून पालकांनी लहान मुलांना वाहने चालवायला देऊ नये.https://twitter.com/IPS_Bachcha...
13/04/2023

अल्पवयीन मुलांनी वाहन चालविणे धोकादायक असून पालकांनी लहान मुलांना वाहने चालवायला देऊ नये.
https://twitter.com/IPS_Bachchan
https://twitter.com/SP_Washim

हरवला आहेभगवान प्रल्हाद दोडके ही व्यक्ती  10/4/23 या तारखेपासून बेपत्ता आहे दिसल्यास खालील नंबर वर संपर्क  करावा मोबाईल ...
12/04/2023

हरवला आहे

भगवान प्रल्हाद दोडके ही व्यक्ती 10/4/23 या तारखेपासून बेपत्ता आहे दिसल्यास खालील नंबर वर संपर्क करावा मोबाईल नंबर9022459797
हे मंगळवेस कारंजा येथील असून दोन दिवसापासून बेपत्ता आहेत

श्री गुरुमंदिर रुग्णवाहिका सेवा व आस अपत्कालीन पथक कारंजा लाड
रमेश देशमुख 8482942118

जलसंधारणाच्या कामांबरोबर ब्राह्मण वाड्यात झाले माणुसकीचे दर्शन सामाजिक दायित्व पार पाडत संवर्धन सर्व धर्म या प्रयत्नाने ...
11/04/2023

जलसंधारणाच्या कामांबरोबर ब्राह्मण वाड्यात झाले माणुसकीचे दर्शन सामाजिक दायित्व पार पाडत संवर्धन सर्व धर्म या प्रयत्नाने व संजू भाऊ भगत यांच्या पाठपुराव्याने जिल्हा परिषद सभापती अशोक भाऊ डोंगरदिवे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत डोईफोडे यांच्या सहकाऱ्यांनी ग्राम ब्राह्मणवाडा येथील संग्राम सोनवणे याला तीन चाकी इलेक्ट्रिक गाडी प्राप्त झाली आहे यापूर्वी माननीय आमदार हरीश पिंपळे यांच्या सहकार्याने कृत्रिम पाय उपलब्ध करण्यासाठी नगरसेवक सुनील लचवानी यांचे योगदान मिळाले आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व धर्म मित्र मंडळ व जलसंधारणामध्ये मार्गदर्शक संस्था म्हणून काम करणारी संवर्धन यांच्या गाव शिवार फेरीतनी संग्राम हे आपल्या शेतामध्ये कुबड्याच्या साह्याने जात असताना दिसले व त्या दगडा रस्त्याने त्याला होणारी इजा सामाजिक कार्यकर्ते संजू भाऊ भगत यांनी व्यक्त केली त्यातून साध्य झालेले कार्य

राष्ट्रीय एकात्मतेचे मिळाले कारंजात उदाहरण प्रसूती झालेल्या गाईला मिळाले गोरक्षणामध्ये आश्रय कारंजा लाड बस स्टँड परिसराम...
11/04/2023

राष्ट्रीय एकात्मतेचे मिळाले कारंजात उदाहरण प्रसूती झालेल्या गाईला मिळाले गोरक्षणामध्ये आश्रय कारंजा लाड बस स्टँड परिसरामध्ये बजरंग व्यायाम शाळेच्या परिसरात एका गाईला बछड्याने जन्म दिला त्या बछड्याला कुत्रे तोडतील व त्याची व्यवस्था व्हावी याकरिता सांस कर्तव्य सेवक मोहम्मद मुन्नी वाले यांनी तात्काळ संस्थापक अध्यक्ष श्याम सवाई सर्वधर्म आपत्कालीन संस्था यांना घटनेची माहिती दिली तात्काळ क्षणाचा ही विलंब न करता कारंजा गोरक्षण संस्थान येथील अनिल भाऊ वानखडे यांना सदर घटनेची माहिती देऊन सदर गाय व बछडा ना सुखरूप ठिकाण मिळावे याकरिता कारंजा गोरक्षण चे अध्यक्ष ब्रिज मोहन मालपाणी यांच्या मार्गदर्शनामध्ये व सर्वधर्म आपत्कालीन संस्था प्रमुख श्याम सवाई मोहम्मद मुन्नी वाले यांच्या उपस्थिती, गजानण जाधव,, श्याम बनारस पान सेंटर,,नीलेश पाटिल काळे आदि चा उपस्थितीत गोरक्षणाला रवाना करण्यात आली गाय बछडा कुत्रे रात्रभरात तोडत होते अशा परिस्थितीत वन सेकंड वन कॉल न्यू लाइफ अभियान सास कंट्रोल रूम यांनी गोर क्षण मदत घेऊन त्याला सुखरूप ठिकाणी पोहोचविले या प्रसंगी सर्व धर्म मित्र मंडळ कारंजा वतीने विनंती करण्यात येते की मोकाट व बेवारस स्वरूपात असलेले गाई सर्वे होऊन त्या त्या भागाच्या गोरक्षणाला जमा कराव्यात जेणेकरून गाईचे प्राण जाणार नाही व चौकाचौकातल्या गुराढोरांच्या वास्तवयाने अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी म्हणून वाशिम जिल्ह्यातील मोकाट जनावरांना गोरक्षण किंवा पर्यायी अवस्थेत पाठवावे असे आवाहन केले जाईल

Address

Ramgangai Nutan Colony 64
Karanja Bibi
444105

Telephone

+919371871584

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarwadharma MITRA Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share