भाजपा कराड दक्षिण विधानसभा Bjp Karad South Assembly

  • Home
  • India
  • Karad
  • भाजपा कराड दक्षिण विधानसभा Bjp Karad South Assembly

भाजपा कराड दक्षिण विधानसभा Bjp Karad South Assembly भाजपा कराड दक्षिण विधानसभा
Bjp Karad South Assembly

11/12/2025
01/12/2025

Atul Bhosale Devendra Fadnavis

01/12/2025



Atul Bhosale Devendra Fadnavis

प्रत्येक कामात जनतेचा विचार, प्रत्येक पावलात विकासाचा निर्धार !मलकापूर नगरपरिषद हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 कराड ...
01/12/2025

प्रत्येक कामात जनतेचा विचार, प्रत्येक पावलात विकासाचा निर्धार !

मलकापूर नगरपरिषद हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 कराड सव्हिसिंग ते सावंत यांचे घरा पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे - निधी: ६० लाख रुपये

अयोध्या कॉलनी मधील डॉ. बाबर यांच्या घरापासून ते उत्तरेस शरद तेरदल यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे - निधी : ५० लाख रुपये

खंडोबा नगर मधील A.H. 47 हायवेलगत श्री. तानाजी शिंदे ते श्री. संभाजी सुतार यांच्या घरापर्यंत रस्ता करणे - निधी: ५० लाख रुपये

एकूण निधी : ₹ १ कोटी ६० लाख

भागातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा विचार करून, वाहतुकीस अधिक सुरक्षित व सुलभ बनविण्यासाठी आणि तेथील परिसर स्वच्छ व निरोगी ठेवण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत हा निधी मंजूर झाला आहे.

Atul Bhosale
BJP Maharashtra
Devendra Fadnavis
Malkapur Nagarparishad Dist - Satara

#मलकापूर

काम जास्त, बोलणं कमी — कराडचा विकास आमची हमी!कामाचे नाव :मक्का मस्जिद, शनिवार पेठ येथे सुशोभीकरण करणे — निधी : ₹10 लाखपर...
01/12/2025

काम जास्त, बोलणं कमी — कराडचा विकास आमची हमी!

कामाचे नाव :
मक्का मस्जिद, शनिवार पेठ येथे सुशोभीकरण करणे — निधी : ₹10 लाख

परिसरातील काँक्रीटीकरण करणे — निधी : ₹10 लाख

सामाजिक सभागृह आवारात पेव्हर ब्लॉक बसविणे — निधी : ₹10 लाख

एकूण निधी : ₹30 लाख

मक्का मस्जिद परिसर असो वा कराडची ऐतिहासिक शनिवार पेठ — समाजाच्या सुविधांसाठी नवी उभारणी वेगाने सुरू आहे. या कामांमुळे परिसराचे सुशोभीकरण, मूलभूत सुविधांची उभारणी आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील सोयींमध्ये मोठी वाढ होत असून कराडच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळत आहे.

Atul Bhosale
Devendra Fadnavis
BJP Maharashtra

25/11/2025

कासार समाजाच्या मेळाव्यामध्ये कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मांडलेले ठोस मुद्दे!

Atul Bhosale

वर्षपूर्ती सर्वसामान्य जनतेच्या विजयाची..!
23/11/2025

वर्षपूर्ती सर्वसामान्य जनतेच्या विजयाची..!

निर्धार भाजपाचा, विकास मलकापूरचा,संकल्प वीज बचतीचा, घराघरात सौर ऊर्जेचा..!
22/11/2025

निर्धार भाजपाचा, विकास मलकापूरचा,
संकल्प वीज बचतीचा, घराघरात सौर ऊर्जेचा..!

Atul Bhosale
18/11/2025

Atul Bhosale

Address

Karad
Karad
415110

Alerts

Be the first to know and let us send you an email when भाजपा कराड दक्षिण विधानसभा Bjp Karad South Assembly posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share