14/04/2026
"दि.कराड आर्किटेक्ट व इंजिनिअर्स असोसिएशनच्या" वतीने डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमीत्त मानवंदना देऊन अभिवादन केले.
सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र जाधव, खजिनदार श्री. अधिक पवार, संचालक श्री. फिरोज आत्तार, संचालक श्री. अमोल जगताप, संचालक श्री. विनायक करडे, संचालक श्री. रविंद्र सावंत व संचालक श्री. अजिंक्य पाटील ऊपस्थित होते.