Shree Gaodevi Maata Charitable Trust

Shree Gaodevi Maata Charitable Trust Shri Gaodevi Mata Mandir , Ashoknagar, Kandivali East, Mumbai

28/02/2026
28/02/2026
सर्वाना आग्रहाचे आमंत्रण 🙏🏻🙏🏻
21/02/2026

सर्वाना आग्रहाचे आमंत्रण 🙏🏻🙏🏻

गावदेवी मंदिरात महाशिवरात्रीला सामूहिक रुद्राभिषेकाचे हे दुसरे वर्ष . मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही लोकांनी भरभरून प्रति...
21/02/2026

गावदेवी मंदिरात महाशिवरात्रीला सामूहिक रुद्राभिषेकाचे हे दुसरे वर्ष . मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला , जागेअभावी बऱ्याच लोकांना सहभागी करून घेता आले नाही . अशोकनगर , बाणडोगरी पासून ते आर्य चाणक्य नगर , कल्पतरू टॉवर , झरोका , बोरिवली पर्यंतचे भाविक यात सहभागी झाले होते . हिंदू धर्मियांसोबतच जैन बांधव ही या रुद्राभिषेकात उत्साहाने सहभागी झाले . वरिष्ठ नागरिकांना विनासायास बसता यावे म्हणून टेबल व खुर्चीची व्यवस्था करण्यात आली होती .
अतिशय सुंदर नियोजन व गुरुजींचे सुस्पष्ट मार्गदर्शन यामुळे या रुद्राभिषेकात सहभागी झालेले सर्व भाविकांनी , आयोजक म्हणजे श्री गावदेवी माता चॅरिटेबल ट्रस्ट चे भरभरून कौतुक केले .
आपल्या सर्वांचा सहभाग व सहकार्य सदैव असेच राहू दे , आपल्या सर्वांचे मनापासून आभार 🙏🏻🙏🏻

भाविकांचे अभिप्राय खाली देत आहे .

सामूहिक रुद्राभिषेक, महाशिवरात्री 2026
21/02/2026

सामूहिक रुद्राभिषेक, महाशिवरात्री 2026

सर्व भाविकांना आग्रहाचे आमंत्रण 🙏🏻🙏🏻
11/11/2025

सर्व भाविकांना आग्रहाचे आमंत्रण 🙏🏻🙏🏻

 #तुलसी विवाह
05/11/2025

#तुलसी विवाह

Address

Swayambhu Ganesh Mandir Marg, Ashoknagar
Kandivali East
400101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Gaodevi Maata Charitable Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share