एकता सामाजिक संस्था

एकता सामाजिक संस्था Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from एकता सामाजिक संस्था, Charitable organisation, Kamothe.

गेली 14 वर्ष सातत्याने एकता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना दिवाळी फराळाचे साहित्य देण्यात परमेश्वर कृपन...
12/10/2025

गेली 14 वर्ष सातत्याने एकता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना दिवाळी फराळाचे साहित्य देण्यात परमेश्वर कृपने यश येत आहे...
या ही वर्षी पेण तालुक्यातील प्रधानवाडी तसेच बालग्राम मधील अनाथ व वंचित मुलांना दिवाळी साहित्य देण्यात आले. यात एक किलो रवा, एक किलो मैदा, एक किलो साखर, एक लिटर गोडतेल, अर्धा किलो गुलाबजामून, अर्धा किलो रसगुल्ला, उटणे, मोती साबण, पणत्या आणि मुलांना खाऊ वाटला...

ज्या ज्या व्यक्तींनी या उपक्रमात खारीचा वाटा उचलला त्या सर्वांचे आभार 🙏

रायगड जिल्हा परिषद शाळा वडमालवाडी, माळेवाडी आणि वाडाचादाड येथील आदिवासी मुलांना एकता सामाजिक संस्थे मार्फत शैक्षणिक साहि...
02/08/2025

रायगड जिल्हा परिषद शाळा वडमालवाडी, माळेवाडी आणि वाडाचादाड येथील आदिवासी मुलांना एकता सामाजिक संस्थे मार्फत शैक्षणिक साहित्य देण्यात आले..

18/06/2025

Address

Kamothe
410209

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when एकता सामाजिक संस्था posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share