Maze Maharaj

Maze Maharaj This page is dedicated to Shri Brahma Chaitanya Gondavalekar Maharaj and RamNaam, Daily Pravachan.

श्री गोंदवलेकर महाराज नाम विचार           #गोंदवलेकरमहाराज
16/04/2026

श्री गोंदवलेकर महाराज नाम विचार





#गोंदवलेकरमहाराज

श्री गोंदवलेकर महाराज नाम विचार      #रामनाम  #श्रीगोंदवलेकरमहाराज  #माझेमहाराज
13/03/2026

श्री गोंदवलेकर महाराज नाम विचार


#रामनाम
#श्रीगोंदवलेकरमहाराज
#माझेमहाराज

31/01/2026

श्री गोंदवलेकर महाराज नाम विचार

#गोंदवलेकरमहाराज

14/01/2026

*श्री. ब्रम्हचैतन्य मासिक संगीत सभा पनवेल पुष्प 50 वे*

श्री ब्रह्मचैतन्य मासिक संगीत सभेचे 50 वे पुष्प दि. 11/01/2026 रोजी सादर झालं.

बल्लाळेश्वर मंदिर पनवेल येथे सादर झालेल्या संगीत सभेत ठाणे येथील गायिका सौ. संपदा माने कदम ह्यांनी आपली संगीत सेवा सादर केली.

सौ . संपदा माने कदम ह्यांनी आजच्या संगीत सभेची सुरुवात कुशलव रामायण गाती हे गाऊन केली.

त्यानंतर रूप पाहता लोचनी,
ओवी आणि अभंगाने भूमी सारी भिजे,
निर्गुणाचा संग धरिला जो आवडीने,
अविरत ओठी यावे नाम श्री राम जय राम जय जय राम,
सुखाचे जे सुख चंद्रभागेतटी ही गीते सादर केली.
अजित कडकडे यांनी गायलेले रामाचं भजन - भजले राम नाम सुखधाम सादर केले.
त्यानंतर ब्रह्मचैतन्यासारीखा ऐसा नाही पहिला, ध्यान लागले रामाचे, पांडुरंग नामी लागलासी ध्यास, खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी हे अभंग सादर केले.
त्यानंतर सावळा नंदाचा मूल खोटा गे
ही गौळण सादर केली.

आजच्या संगीत सभेची सांगता त्यांनी आगा वैकुंठीच्या राया गाऊन केली.

गायक सौ. संपदा माने कदम ह्यांना रत्नागिरी येथील तबला वादक श्री. अथर्व आठल्ये ह्यानी तबल्याची अप्रतिम साथ संगत केली, तर हार्मोनियम ची साथ अलिबाग येथील युवा हार्मोनियम वादक सोहम जोशी याने केली.
तर ताल वाद्य साथ श्री. समीर कर्वे ह्याने केली.

आजच्या संगीत सभेचे अप्रतिम निवेदन श्री. समीर सोमण ह्यांनी केले.

संगीत सभेचे अप्रतिम ध्वनी संयोजन सर्वेश साऊंड तर्फे श्री. सर्वेश गोखले ह्यांनी केले.

ही सभा यशस्वी होण्यासाठी मठातील सर्व आदरणीय कार्यकर्ते, मासिक संगीत सभेचे आयोजक ह्यांचा मोलाचा हातभार लागला.

पनवेल मधील इतर जाणकार रसिक श्रोते आजच्या संगीत सभेला उपस्थित होते.

अशा प्रकारे ब्रह्मचैतन्य मासिक संगीत सभेचे 50 वे पुष्प महाराजांच्या चरणी अर्पण करतो.

असेच सर्वांचे प्रेम व आशीर्वाद राहू देत ही रामराया चरणी प्रार्थना.

जय श्रीराम🙏

#श्रीगोंदवलेकरमहाराज

13/12/2025

🙏 चला गोंदवले जाऊ श्री गोंदवलेकर महाराज 🙏
हे भक्तिभावाने ओतप्रोत भरलेले भजन आपल्याला श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरणी नेऊन ठेवते. या भजनातून श्रद्धा, विश्वास, नामस्मरण आणि आत्मशांतीचा अनुभव मिळतो. महाराजांच्या कृपेने जीवनातील दुःख, अडचणी दूर होऊन मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. भजन ऐकताना आणि गाताना भक्तीभाव वाढतो व अंतःकरण शुद्ध होते.
// श्री राम जय राम जय जय राम //

#श्रीगोंदवलेकरमहाराज
#चला_गोंदवले_जाऊ
#भजन

श्री गोंदवलेकर महाराज नाम विचार    #   #श्रीगोंदवलेकरमहाराज
05/12/2025

श्री गोंदवलेकर महाराज नाम विचार

#
#श्रीगोंदवलेकरमहाराज

श्री गोंदवलेकर महाराज नाम विचार      # श्रीगोंदवलेकरमहाराज
03/12/2025

श्री गोंदवलेकर महाराज नाम विचार


# श्रीगोंदवलेकरमहाराज

गोंदवलेकर महाराज नाम विचार    #गोंदवलेकरमहाराज
02/12/2025

गोंदवलेकर महाराज नाम विचार
#गोंदवलेकरमहाराज

श्री गोंदवलेकर महाराज नाम विचार      #माझेमहाराज
01/12/2025

श्री गोंदवलेकर महाराज नाम विचार


#माझेमहाराज

श्री महाराज नाम विचार  #नाम  #नामविचार  #नामस्मरण  #रामनाम
11/11/2025

श्री महाराज नाम विचार
#नाम #नामविचार #नामस्मरण
#रामनाम

माझे महाराज पेज हे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे राम नामस्मरण विषयीचे आध्यात्मिक विचार शेअर करण्यासाठी आहे.~~...
07/11/2025

माझे महाराज पेज हे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे राम नामस्मरण विषयीचे आध्यात्मिक विचार शेअर करण्यासाठी आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

#महाराज

#गोंदवलेकरमहाराज





#मराठीसंस्कृती







Address

Navi Mumbai
Kamothe
410209

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maze Maharaj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Maze Maharaj:

Share