अंघोळीची गोळी- Bath Pill

अंघोळीची गोळी- Bath Pill अंघोळीची गोळी- Bath Pill is a movement to save water, created by the people for the people, for this entire world.

निसर्गाकडून शिकूया, संवर्धन करून जगूया...
29/07/2026

निसर्गाकडून शिकूया, संवर्धन करून जगूया...

युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था आणि अंघोळीची गोळी संस्था आयोजितवृक्षारोपण कार्यक्रमदिनांक- 12/07/2026वार- रविवारवेळ- सका...
05/07/2026

युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था आणि अंघोळीची गोळी संस्था आयोजित

वृक्षारोपण कार्यक्रम

दिनांक- 12/07/2026
वार- रविवार
वेळ- सकाळी 8 ते दुपारी 12
स्थळ- मु. पो. मामणोली (वाकडी मोरी) कल्याण मुरबाड रोड.

संपर्क-
सोमनाथ राऊत- 9221474703
अविनाश पाटील- 8080171430
भुषण राजेशिर्के- 9867138518

जे येण्यास इच्छुक आहेत त्यांनी कळवावे त्यांना व्हॉट्सअँप समुहात ऍड केले जाईल.

अंघोळीची गोळी प्रस्तुत🌱 झाडे लावा, त्यांचे संवर्धन करा 🧑‍🌾 आणि वृक्षसैनिक बना 🥷यावर्षी पावसाळ्यात कुठेही एक झाड लावा ज्य...
03/07/2026

अंघोळीची गोळी प्रस्तुत

🌱 झाडे लावा, त्यांचे संवर्धन करा 🧑‍🌾 आणि वृक्षसैनिक बना 🥷

यावर्षी पावसाळ्यात कुठेही एक झाड लावा ज्या दिवशी झाड लावणार त्या दिवशी आपला झाडासोबत एक फोटो काढा आणि आम्हाला पाठवा.

दर महिन्याला त्याच दिवशी झाडाबरोबर फोटो काढा बारा महिन्यात बारा फोटो आम्हाला पाठवा.

खालील नंबरवर आपले फोटो पाठवा-
अविनाश पाटील- 8080171430
तुषार वारंग- 9969294302

बरोबर एक वर्षानंतर आम्हीं तुम्हांला वृक्षसैनिक म्हणून सन्मानित 🎖️करणार सोबत आपल्याला प्रमाणपत्र 📜 देखील देणार.

चला, निसर्गासाठी एक पाऊल पुढे टाकूया आणि हिरवेगार भविष्य घडवूया...

नोंद- आपला झाड लावल्यावर पहिला फोटो आमच्याकडे आल्यावर आम्हीं वृक्षसैनिक या व्हाट्सअप समूहात आपल्याला जोडून घेऊ.

वृक्षारोपण उपक्रमांची माध्यमांनी घेतली दखल... #अंघोळीचीगोळी  #खिळेमुक्तझाड  #हवामानठोसा
28/06/2026

वृक्षारोपण उपक्रमांची माध्यमांनी घेतली दखल...

#अंघोळीचीगोळी
#खिळेमुक्तझाड
#हवामानठोसा

वटपौर्णिमा निमित्ताने अंघोळीची गोळी संस्थेच्या माध्यमाने वडाच्या रोपांची लागवड करण्यात आली. शहर समन्वयक रेखा रांगोळे यां...
27/06/2026

वटपौर्णिमा निमित्ताने अंघोळीची गोळी संस्थेच्या माध्यमाने वडाच्या रोपांची लागवड करण्यात आली. शहर समन्वयक रेखा रांगोळे यांच्या समन्वयाने आणि नियोजनाने हा उपक्रम पार पडला.

#अंघोळीचीगोळी
#खिळेमुक्तझाड
#हवामानठोसा

वटपौर्णिमा: परंपरेतून पर्यावरण संवर्धनाकडे एक पाऊल 🌳वटपौर्णिमेला महिला वडाच्या झाडाची पूजा करून त्याला फेरे मारतात. ही आ...
23/06/2026

वटपौर्णिमा: परंपरेतून पर्यावरण संवर्धनाकडे एक पाऊल 🌳

वटपौर्णिमेला महिला वडाच्या झाडाची पूजा करून त्याला फेरे मारतात. ही आपल्या भारतीय संस्कृतीतील आणि परंपरेतील एक महत्त्वाची प्रथा आहे. विशेष म्हणजे भारतातील अनेक सण आणि परंपरा या निसर्ग, झाडे आणि पर्यावरणाशी घट्ट जोडलेल्या आहेत.

यंदा अंघोळीची गोळी टीमच्या महिला सदस्या ही परंपरा एका नव्या आणि अर्थपूर्ण पद्धतीने साजरी करणार आहेत. वटपौर्णिमेच्या तीन- चार दिवस आधी त्या वडाची नवीन रोपे लावतील, त्यांचे संगोपन आणि संवर्धन करण्याचा संकल्प करतील. कारण केवळ झाडाची पूजा करून थांबणे पुरेसे नाही, तर नवीन वडाची झाडे निर्माण करणे आणि ती जगवणे हीच आपल्या परंपरेची खरी जपणूक आणि पर्यावरणाप्रती खरी सेवा आहे.

"पूजा परंपरेची... आणि कृती पर्यावरणासाठी!" 🌳💚



Lake Saturday along with Nail- Free Tree Campaign
29/04/2026

Lake Saturday along with Nail- Free Tree Campaign

सिंबायोसिस, हिंजवडी येथील MBA चे विद्यार्थी एक महिना संस्थेबरोबर प्रशिक्षण घेऊन अंघोळीची गोळी संस्थेचे विविध उपक्रम घेत ...
15/02/2026

सिंबायोसिस, हिंजवडी येथील MBA चे विद्यार्थी एक महिना संस्थेबरोबर प्रशिक्षण घेऊन अंघोळीची गोळी संस्थेचे विविध उपक्रम घेत या अभियानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पुढाकार घेवून हवामान ठोसा देणार आहेत.

#अंघोळीचीगोळी
#खिळेमुक्तझाडं
#हवामानठोसा

हिरव्या जलपर्णीमुळे काळू नदी प्रदूषित
14/02/2026

हिरव्या जलपर्णीमुळे काळू नदी प्रदूषित

माननीय,डोनाल्ड ट्रम्प साहेब, अध्यक्ष , अध्यक्ष  अमेरिका,आपण   मध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि खऱ्या अर्थाने "वसुधैव कुटुंब...
08/11/2025

माननीय,
डोनाल्ड ट्रम्प साहेब,
अध्यक्ष ,
अध्यक्ष अमेरिका,
आपण मध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि खऱ्या अर्थाने "वसुधैव कुटुंबकम" साजरे करावे अशी विनंती.
धन्यवाद.
आपलीच,
#अंघोळीचीगोळी

Address

Kalyan
421301

Alerts

Be the first to know and let us send you an email when अंघोळीची गोळी- Bath Pill posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to अंघोळीची गोळी- Bath Pill:

Shortcuts

Share