01/08/2026
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था आणि अंघोळीची गोळी संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नाने मामनोली येथे वनविभागाच्या जागेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम नुकताच करण्यात आला. यावेळी सुमारे दोनशे रोपांचं रोपन करण्यात आलं. वनविभागाच्या सहकार्याने वृक्षारोपणाचे नियोजन करण्यात आले होते. या परिसरात चिंच, मोह आणि जांभूळ या झाडांचे वृक्षारोपण यावेळी करण्यात आले.
#अंघोळीचीगोळी
#खिळेमुक्तझाडं
#हवामानठोसा