Narendra Pawar Friend's Circle

Narendra Pawar Friend's Circle This is friends circle of Narendra Pawar, pls register here if you are friend with Narendra Pawar

ऑगस्ट 27 : मा.आम.श्री.नरेंद्र पवार,कल्याण यांचा आज वाढदिवस ...समाजसेवेची ज्योत अखंड तेवत ठेवत कर्तृत्वाची नवी क्षितिजे स...
27/08/2026

ऑगस्ट 27 : मा.आम.श्री.नरेंद्र पवार,कल्याण यांचा आज वाढदिवस ...
समाजसेवेची ज्योत अखंड तेवत ठेवत कर्तृत्वाची नवी क्षितिजे सतत गाठणार व्यक्तिमत्त्व श्रीयुत नरेंद्र जी हे...
बालपणापासून रा.स्व.संघाचे स्वयंसेवक, महाविद्यालयीन जीवनात इंजिनिअरींग शिक्षण पुर्ण करताना अभाविप ठाणे व कल्याण येथे अनेकविविध जबाबदारी घेत दादर-नाशिक -पुणे विद्यापीठ विभाग या कार्य क्षेत्रात पूर्णवेळ कार्य करीत अभाविप च्या ५० व्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रदेशमंत्री या उत्तरदायित्वानंतर ...

समाजकारण करण्यासाठी राजकारण हे प्रभावी क्षेत्र मानून राजकारणात २००३ साली भाजपा कल्याण शहराध्यक्ष. २००५ साली नगरसेवक.२००८-१० उप महापौर.२०१३-१५ या काळात भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष.२०१४ साली विधानसभेवर निर्वाचित आमदार,...

भाजपा प्रदेश सचिव,भा.ज.युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी..
दरम्यान मराठवाड्यातील जालना येथे ग्रामीण भागात तब्बल ५५१ जोडप्यांचा शुभ विवाह लावण्यात सक्रिय सहभाग.
२०१९ मध्ये आलेल्या महापुरामध्ये स्वतः पुरातील पाण्यात उतरून मतदार संघातील नागरिकांना अन्न-धान्य व निवाऱ्याची व्यवस्था,आरोग्य शिबिर..
कोरोना महामारीच्या काळात गोर-गरीब लोकांना,परप्रांतीय मजुरांना अनेक लोकोपयोगी सेवा...

भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक अशी जबाबदारी असलेले ...
" मा.आम.नरेंद्रजी पवार - कल्याण पश्चिम "
🌹...यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...🌹

“वर्ष नवे विश्वासाचे, वर्ष नवे विकासाचे...उभारु गुढी प्रगतीची, वारे वाहतील नवचैतन्याचे!”🚩 #गुढीपाडवा अर्थात  #हिंदु_नववर...
19/03/2026

“वर्ष नवे विश्वासाचे, वर्ष नवे विकासाचे...
उभारु गुढी प्रगतीची, वारे वाहतील नवचैतन्याचे!”🚩

#गुढीपाडवा अर्थात #हिंदु_नववर्ष निमित्त आपणा सर्वांना मन: पूर्वक शुभेच्छा!

नवे वर्ष आपल्यासाठी सुख, समृद्धी, चैतन्य आणि आनंद घेऊन येवो, हीच मंगलकामना!

#गुढीपाडवा #हिंदु_नववर्ष

आमचे मार्गदर्शक *माननीय श्री.नरेंद्र  पवार साहेब* यांची Narendra Pawar  *भाजप महाराष्ट्र भटक्या विमुक्त आघाडी महाराष्ट्र...
24/02/2026

आमचे मार्गदर्शक *माननीय श्री.नरेंद्र पवार साहेब* यांची Narendra Pawar
*भाजप महाराष्ट्र भटक्या विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष* पदी निवड झाल्या बद्दल मनःपुर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐🌷🌷🌷

बिहार विजयाचा शिल्पकार – विनोद तावडे! 🪷बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या दणदणीत विजयामागे रणनिती, ...
15/11/2025

बिहार विजयाचा शिल्पकार – विनोद तावडे! 🪷
बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या दणदणीत विजयामागे रणनिती, संघटन आणि प्रचंड मेहनतीची भक्कम सांगड घालणारे नाव म्हणजे — विनोद तावडे जी!
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि अमित जी शाह यांच्या मार्गदर्शक नेतृत्वाखाली, तावडेजींनी संपूर्ण निवडणूक मोहिमेला दिलेला आकार, दिशा आणि गती
हीच BJPच्या विजयाची खरी किल्ली ठरली.
तावडे जींच्या नेतृत्वाखाली—
🔸 Booth-स्तरापर्यंत प्रभावी आणि अचूक रणनीती आखली गेली
🔸 तळागाळातील कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली
🔸 प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले
🔸 संघटन, संवाद आणि व्यवस्थापन या तिन्ही आघाड्यांवर भक्कम कामगिरी झाली
त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे भाजपाचे संघटन प्रबळ झाले आणि घराघरांत विकास व राष्ट्रभावनेचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.
मोदी यांच्या व्यापक नेतृत्वाचा बळ मिळाले,
पण हा विजय तावडे जींच्या रणनीतीचा सुवर्ण अध्याय ठरला आहे.
बिहारच्या विजयकथेचे मुख्य शिल्पकार – विनोद तावडे!













Bharatiya Janata Party (BJP)

13/11/2025
काळ बदलला, पद बदललं… पण नरेंद्र पवार साहेबांची जनतेप्रती निष्ठा आजही तशीच आहे!” ❤️आजच्या राजकारणात बरेच लोक पदासाठी धडपड...
06/11/2025

काळ बदलला, पद बदललं… पण नरेंद्र पवार साहेबांची जनतेप्रती निष्ठा आजही तशीच आहे!” ❤️
आजच्या राजकारणात बरेच लोक पदासाठी धडपडताना दिसतात,
पण काही मोजकेच लोक असे असतात,जे लोकांसाठी आणि समाजासाठी जगतात आणि त्यातलं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मा. माजी आमदार श्री. नरेंद्र पवार साहेब!त्यांनी सत्तेच्या मोहाला कधीही बळी पडले नाहीत,ते नेहमी लोकांच्या अडचणींमध्ये, लोकांसोबत उभे राहिले.अडथळे आले, त्रास झाला, अन्याय झाला तरीही त्यांची जनसेवा थांबली नाही.
त्यांचं नेतृत्त्व म्हणजे घोषणांमध्ये नाही, तर कर्मामध्ये आहे.
त्यांचं बोलणं कमी, पण काम मोठं आहे.
त्यांना पदाचं नाही, तर लोकांच्या विश्वासाचं सोनं जपायचं आहे.
त्यांनी दाखवून दिलं की खरा नेता तोच,जो सत्तेपेक्षा सेवेला मोठं मानतो,आणि ज्याच्या प्रत्येक कृतीत लोकांचा भला दडलाय
मा. माजी आमदार श्री. नरेंद्र पवार साहेब,आपण आजही जनतेच्या मनात आहात,आपल्या कार्याला आणि सेवाभावाला मनःपूर्वक सलाम! 🙏
श्री. नरेंद्र पवार साहेब — नाव एकच, पण ओळख लाखो हृदयात! ❤️
जय श्री राम ,जय हिंद, जय महाराष्ट्र! 🚩
✍️सचिन किशोर म्हस्के

Happy Birthday To Narendra Pawar ji
28/08/2025

Happy Birthday To Narendra Pawar ji

*शांतिदूत सोसायटी चिकनघर, कल्याण येथील रहिवाशांचे न्याय हक्कासाठीचा जणआक्रोश*आपल्या हक्काच्या घरासाठी*"आमरण उपोषण"**दिना...
03/08/2025

*शांतिदूत सोसायटी चिकनघर, कल्याण येथील रहिवाशांचे न्याय हक्कासाठीचा जणआक्रोश*

आपल्या हक्काच्या घरासाठी

*"आमरण उपोषण"*

*दिनांक:-* रविवार, दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी वेळ : सकाळी ११.०० वाजल्यापासून

*ठिकाण:-* प्रांत कार्यालय, कल्याण व पोलिस उपायुक्त कार्यालय परिमंडळ ३ शेजारील चौक, कल्याण पश्चिम

*सहभाग:- माजी आमदार श्री. नरेंद्र पवार*

आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा..!भाजपा कार्यालय, अंबर होटेल जवळ, शहाड (प.) येथे भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक १५ शहाड या...
13/07/2025

आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा..!

भाजपा कार्यालय, अंबर होटेल जवळ, शहाड (प.) येथे भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक १५ शहाड यांच्या वतीने नवीन पॅनकार्ड, आभाकार्ड, उद्यम आधार, आयुष्यमान कार्ड, आधारकार्ड अपडेट विविध शासकीय योजनांचे शिबिर तसेच उमा हॉस्पिटल आणि अनिल आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत स्त्री/पुरुष आरोग्य व डोळे तपासणी शिबीर आयोजित केले होते.

या शिबिरास सदिच्छा भेट घेऊन सर्वांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सामाजिक भान जपत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या स्तुत्य उपक्रमासाठी मोहन कोनकर यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले!

या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शहाड परिसरातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला याप्रसंगी आयोजकभाजपा वॉर्ड क्रमांक १५ शहाड अध्यक्ष मोहन कोनकर, भाजपा मोहने मंडल महिला मोर्चा अध्यक्षा मनिषाताई केळकर, कुणाल मिरकुटे, मच्छिंद्र कोनकर, अनुप सिंग, नवीन सुतार, चंद्रकांत मढवी, राजू कोनकर, अरविंद कोनकर, राणा सिंग, दीपक मोगरे आदी मान्यवर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#आरोग्य_तपासणी_शिबिर

Address

Kalyan
421301

Telephone

+19004821094

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Narendra Pawar Friend's Circle posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Narendra Pawar Friend's Circle:

Shortcuts

Share