गर्व आहे मला आगरी असल्याचा

  • Home
  • India
  • Kalyan
  • गर्व आहे मला आगरी असल्याचा

गर्व आहे मला आगरी असल्याचा परतेक बनशीला ना परतेक भावासला आगरी आसल्याचा गर्व व्हल आशी जमल तवरी मायती तुमच्यापरन झेवून येव.

31/07/2026

#आगरी भाषा बोलाची आगरी भाषा टिकवाची
#आगरी
#मिआगरी
#जीवआगरी

*अतिशय दुःखद बातमी* *'उदो उदो बोला आयचा उदो उदो बोला', 'गौरी गणपतीचे सनाला गो बयनी बेगीन संगे चल मायेराला', 'अगो नाच पोर...
23/07/2026

*अतिशय दुःखद बातमी*

*'उदो उदो बोला आयचा उदो उदो बोला', 'गौरी गणपतीचे सनाला गो बयनी बेगीन संगे चल मायेराला', 'अगो नाच पोरी मी कसा नाचतयं', 'पोरी नको सांगू तुजे बापाला नय तुला डोला मारीला' या सारखी अनेक गाणी शाहीर दामोदर विटावकर यांच्या आवाजातील असूद्या. 'आज हाय पुनीव हावलाय बायची', 'बाजा वाजतेय गो दारी लग्नाचा' अशी शाहीर विठ्ठल उमप यांच्या आवाजातील गाणी असूद्या, 'जोऱ्याशी संसार करावचा हाय', 'बाजा काय वाजतेय टिमकीचा' अशी शाहीर पांडुरंग वनमाळी यांच्या आवाजातील गाणी किंवा मग रंजना शिंदेच्या आवाजातील 'सांचे पारा बसूनी मंगले दारा दुये नको लरू दिलय मोठे घरा', नवरा येवाचा गो येवाचा मांडव दारा, अथवा पुष्पा पागधरे आणि शैला चिखले यांच्या आवाजातील 'कने भरू ये ग अंगणी'. अशा अनेक गायक व गायिकांसाठी आपल्या लेखनीतून साकारलेली एकापेक्षा एक सरस आणि अजरामर गीते कोळी संगीत रसिकांसाठी लिहिणारे श्री दामोदर शिदू कोळी यांनी आज मंगळवार दिनांक २२ जुलै २०२६ रोजी वयाची ९१ वर्षे आणि १ महिना पूर्ण करून या जगाचा निरोप घेतला. संगीत रसिकांसाठी लिहून ठेवलेली आहेत. आज वयाच्या अठ्याऐंशीव्या वर्षी देखील त्यांनी आपले हे काम थांबवलेले नाही. कोळी जमातीचा इतिहास आणि परंपरा ह्या अगदी सहजपणे श्री दामोदर शिदू कोळी यांच्या कोळी गीतांमधून आपल्याला दिसतात. असे सुवर्णाक्षरात लिहण्यायोग्य महान कार्य त्यांनी कोळी जमातीकरीता करून ठेवले आहे. अश्या या महान कलाकाराचे अचानकपणे जग सोडून जाण्याने समस्त कोळी जमातीचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या महान कार्याला समस्त कोळी जमातीचा मनाचा मुजरा !*

*भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏*

15/06/2026





🙏🏻 आग्रहाचे निमंत्रण! 🙏🏻🚩 आगरी-कोळी समाज व्यवसाय प्रदर्शन, व्यापार मेळावा व ग्राहक पेठ २०२६ 🚩 📅 कार्यक्रमाचा तपशील:📍 स्थ...
12/06/2026

🙏🏻 आग्रहाचे निमंत्रण! 🙏🏻

🚩 आगरी-कोळी समाज व्यवसाय प्रदर्शन, व्यापार मेळावा व ग्राहक पेठ २०२६ 🚩


📅 कार्यक्रमाचा तपशील:

📍 स्थळ: सुवर्ण क्रीडा मंडळ हॉल, प्रतीक्षा नगर, सायन, मुंबई – ४०००२२

📅 दिनांक: रविवार, १४ जून २०२६

🕙 वेळ: सकाळी १०:०० ते रात्री १०:००

🚉 जवळचे रेल्वे स्टेशन: जी.टी.बी. नगर (GTB Nagar)

कोंबरा कवरा झाकला तरी सुर्य उगवाचा रेत नाय!बाप्पाच्या चरणी अखंड सेवा देणाऱ्या त्या आगरी-कोळी माऊलीला न्याय कधी,हा इतिहास...
02/06/2026

कोंबरा कवरा झाकला तरी सुर्य उगवाचा रेत नाय!

बाप्पाच्या चरणी अखंड सेवा देणाऱ्या त्या आगरी-कोळी माऊलीला न्याय कधी,हा इतिहास का लपवला गेला?

ज्या माऊलीच्या दानातून आज प्रभादेवीत सिद्धिविनायक बाप्पा विराजमान आहेत, त्या मूळ मंदिर कर्त्या श्रीमती देऊबाई पाटील आणि श्री. लक्ष्मण विठू पाटील यांच्या ऐतिहासिक योगदानाचा आदर ५०० कोटींच्या भव्य पुनर्विकास प्रकल्पात झालाच पाहिजे!
माझं समाजातील सर्व सामाजिक कार्यकर्ते,कलाकार आणि समस्त भक्तगणांना नम्र आवाहन आहे की या विषयावर जास्तीत जास्त व्हिडिओ बनवा, आवाज उठवा आणि ही मोहीम सरकारपर्यंत पोहोचवा!
तुमचा पाठिंबा कसा नोंदवाल?
*फटकीस पत्र*
🔗 दिलेल्या लिंकवर जा,
https://tinyurl.com/Bappa1801
'ईमेल पाठवा' बटनावर क्लिक करा आणि २ सेकंदात तुमचा ईमेल सरकारला पाठवा. (किंवा स्क्रीनवरील QR कोड स्कॅन करा)
शांत बसू नका, आपल्या पूर्वजांच्या सन्मानासाठी एकत्र या! जय भूमिपुत्र, गणपती बाप्पा मोरया🚩
#स्वाभिमानीभूमिपुत्र

05/05/2026
13/03/2026

#आगरी कोळी संगीतातील एक अजरामर गायक
नाव सांगता येईल का???
#आगरी
#कोळी
#गायक
#संगीत

08/03/2026

#आम्ही आगरी कोळी बोलताव.
#आगरी
#कोळी
#आगरी कोळी
#गाववाले

Address

Kalyan
421306

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when गर्व आहे मला आगरी असल्याचा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share