माझा कुणबी समाज

माझा कुणबी समाज Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from माझा कुणबी समाज, Community Center, Kalyan.

🙏नमस्कार!!!

कोकणातील विखुरलेले कुणबी समाज बांधव जे कल्याण मध्ये वास्तव्यास होते त्यांना एकत्रित करणे हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेऊन काही निवडक मंडळी पुढे येऊन विचार करून दिनाक २८/१०/२००७ रोजी मंडळाची मुहूर्त मेढ रोवली गेली. आणि खऱ्या अर्थाने दिनांक २७/०१/२००८ रोजी बावणे कुणबी समाज हॉल मध्ये सर्वांच्या मताने "कुणबी समाज सेवा मंडळ ( कोकण विभाग ) कल्याण" या नावाने स्थापना करून दिनांक १०/११/२००९ रोजी

रीतसर नोंदणी करण्यात आली.

आतापर्यंतचा आढवा घेतला असता, मंडळ विविध उपक्रम राबवित आहे. या मध्ये कुणबी वधू-वर सूचक मंडळ, कुणबी युवा मंच, कुणबी महीला मंडळ, महीला बचत गट, मंडळाची बचत योजना इत्यादी उपक्रम कार्यरत आहेत. तसेच प्रत्येक वर्षी मंडळाची वार्षिक सहल, मुलांना शैक्षणिक मार्गदर्शन, स्नेह संमेलन, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, महीला हळदी-कुंकु समारंभ, ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभ, महीला बचत गटामार्फत लघु उद्योग आणि प्रत्येक वर्षी मंडळाची दिनदर्शिका इत्यादी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

Address

Kalyan
421306

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when माझा कुणबी समाज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share