Aavishkaar Educare Foundation Ngo. Kalyan - W

Aavishkaar Educare Foundation Ngo. Kalyan  - W Children are like buds in a garden and should be carefully and lovingly nurtured as they are the future of nation and citizens of tomorrow. – Jawaharlal Ne

https://youtu.be/fyOgfUe5UnU?si=QJVuzCvC9AtHMrBP
08/07/2025

https://youtu.be/fyOgfUe5UnU?si=QJVuzCvC9AtHMrBP

आणखी महत्वाच्या बातम्यांसाठी 'महाराष्ट्र क्राईम स्पॉट' ला सब्सक्राइब करा .आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे आमचा विडीयो .....

एक हात मदतीचा, एक हात जाणिवांचाआविष्कार एज्युकेअर फाउंडेशन, एन जी ओ.        आजपासून CASH भीक देणं बंद...!!! भिकाऱ्यांना ...
26/05/2025

एक हात मदतीचा, एक हात जाणिवांचा
आविष्कार एज्युकेअर फाउंडेशन, एन जी ओ.

आजपासून CASH भीक देणं बंद...!!! भिकाऱ्यांना (अन्न + पाणी) तर देऊ. पण एकही रुपया कॅश देणार नाही. "अशी मुंबई-पुण्यामध्ये व सर्व महाराष्ट्रात एक वेगळी चळवळ सुरू झाली केली आहे मग ते कोणत्याही प्रकारचे भिकारी असो." आणि ही चळवळ योग्यच आहे."कोणत्याही प्रकारची (महिला /पुरुष / वृद्ध। अपंग/ मुलं) व्यक्ती भीक मागत असेल तर आम्ही पैशां एवजी (अन्न + पाणी) देऊ, पण आजपासून पैशांची भीक देणार नाही... !!! याचा परिणाम म्हणून असे होईल की आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय / राज्य स्तरावर 'भिकारी' या गटातील टोळ्या तुटतील आणि मग लहान मुलाचं अपहरण स्वत:हून बंद होईल. गुन्हेगारांच्या जगातील अशा टोळ्यांचा अंत होईल.
चला तुम्ही ही सुरवात करा.... पोस्ट शेअर करा... आणि कृपया एक हि रुपया भिकाऱ्याला देऊ नका... खूप वाटल तर गाडीत 2 बिस्कीटचे पुडे ठेवा पण पैसे देऊ नका 🙏🙏
या मोहिमेशी सहमत असल्यास हा विचार किमान १० व्यक्तींना आणि किमान पुढील तीन ग्रुप पुढे पाठवा.🙏🙏

Address

9 B Sahyaadri Nagar 1
Kalyan West

Telephone

9867065069

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aavishkaar Educare Foundation Ngo. Kalyan - W posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Aavishkaar Educare Foundation Ngo. Kalyan - W:

Share