Dr. Babasaheb ambedkar prthisthan kaij maharashtra

Dr. Babasaheb ambedkar prthisthan kaij maharashtra this ngo working scince 1994 social justice, ecology, animal right, women&child development, community development,

10/04/2025
20/03/2025

चवदार तळे सत्याग्रह समते साठी केलेला संघर्ष

04/09/2024
जागतिक योगा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
21/06/2024

जागतिक योगा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

आज जागतिक पर्यावरण दिन 5 जूनआजचा दिवस युनाइटेड नेशन द्वारे साजरा केला जातो जगात पहिल्यांदा हा दिन 1974 ला 4जून ला साजरा ...
05/06/2024

आज जागतिक पर्यावरण दिन 5 जून
आजचा दिवस युनाइटेड नेशन द्वारे साजरा केला जातो जगात पहिल्यांदा हा दिन 1974 ला 4जून ला साजरा केला गेला जागतिक युद्ध या मुळे व अद्योगिकीकरणा मुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे U. N. ने अनेक योजना आखून पर्यावरणा बाबत जाग्राती केली भारतात ही अशा प्रकारची जाग्राती भारत सरकार करत आहे त्यामुळे आपल्या Ecosystem. चा भाग असलेली झाडे ही खूप महत्वाची बाब आहे सर्वांनाच बाबासाहेन आंबेडकर प्रतिष्ठान मार्फत विनंती कि आपणही आपल्या परिसरात झाडे लावून हा दिन साजरा करा. सर्वांनाच पर्यावरण दिनांच्या हार्दिक शुभेच्छा..

राज्य स्तरीय आरोग्य जनजागृती परिषद 2022 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान च्या वतीने मुंबई ह्या ठिकाणी सहभाग नोंदवा...
13/03/2024

राज्य स्तरीय आरोग्य जनजागृती परिषद 2022 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान च्या वतीने मुंबई ह्या ठिकाणी सहभाग नोंदवाला

भविष्य काळातील हजारो वर्ष भारतीय लोकशाही कशी जिवंत राहील व दिन, दुबळे,दलित,अपंग, महिला, आदिवासी यांचे हाक्क कशा प्रकारे ...
26/11/2023

भविष्य काळातील हजारो वर्ष भारतीय लोकशाही कशी जिवंत राहील व दिन, दुबळे,दलित,अपंग, महिला, आदिवासी यांचे हाक्क कशा प्रकारे आबादीत राहतील भारतीय न्याय व कार्यकारी व्यवस्था कशा प्रकारे काम करेल भारतातील बँक व्यवस्था पर्यायाने अर्थव्यवस्था कशी असेल हे आपल्या बुद्धी चातुर्याने भारतीय घटनेत असे अनेक विषय मांडले या संविधान दिनी संविधान निर्माते ड्रॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनंम्र अभिवादन...

Address

Kalyan West

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Babasaheb ambedkar prthisthan kaij maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dr. Babasaheb ambedkar prthisthan kaij maharashtra:

Share