29/03/2026
📢 मतदार जनजागृती अभियान
कळंब जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे SIR कॅम्पेनिंग सुरू आहे.
गावातील नागरिकांना आवाहन आहे की, आपले नाव मतदार यादीत नक्की तपासा व आवश्यक दुरुस्ती करून घ्या.
जर मतदार यादीत नाव समाविष्ट झाले नाही, तर भविष्यात विविध शासकीय कामांमध्ये अडचण येऊ शकते.
म्हणून ही संधी न दवडता तात्काळ आपले व आपल्या कुटुंबातील सदस्यांची नावे मॅपिंग करून घ्या.
जबाबदार नागरिक बना! 🇮🇳
#मतदार_जनजागृती