24/09/2025
शिलेदार फाउंडेशन
MH 25 Helping Hands
मराठवाड्यात अतिवृष्टी ने शेतकरी पूर्ण उध्वस्त झाला आहे.
कोकण / पश्चिम महाराष्ट्रात संकट आल्यानंतर मराठवाड्यातील आपले भाऊबंद जीवाची परवा न करता मदतीचा हात घेऊन आपल्याकडे पोहोचतात आज आपली वेळ आहे त्यांना मदतीचा हात पोहोचवण्याची
• मदतीचे स्वरूप
शैक्षणिक साहित्य
किराणा साहित्य
कपडे
संपर्क -
Shiledar Foundation - 9004715001
Shubham Rakhunde - 94234 19864
Kapil Mane - 9623764414
Akshay Mulik - 9665359631