Shivshakti Social Foundation

Shivshakti Social Foundation Shivshakti social foundation founded for the motive of SOCIAL WORK. And lead by young Philanthropist Mr. Pramod Mandave.

Shivshakti social foundation " founded for the motive of SOCIAL WORK. The organization run under the guidence of Mr. Pramod M.mandave,who is the young philanthropist and founder,president of "Shivshakti foundation ". " Shivshakti foundation " is social organization and has many fields of work.But it has a 8 core pillars. Education,Health,Sports, Youth development,Arts and Culture, Women empowerment, Agriculture and rural development, Environment and all other.

इतिहासाला न उमगलेलंएक मुत्सद्दी व थोर व्यक्तिमत्वसुभेदार मल्हारबा होळकरउत्तरेतील कोपरा अन कोपरा माहिती असलेल्या मल्हाररा...
16/03/2025

इतिहासाला न उमगलेलं
एक मुत्सद्दी व थोर व्यक्तिमत्व

सुभेदार मल्हारबा होळकर

उत्तरेतील कोपरा अन कोपरा माहिती असलेल्या मल्हाररावांचा अटकेपार झेंडा रोवण्यात मोठा वाटा होता. आपला पुत्र डोळ्यांदेखत गेला असताना, फक्त बदला घेण्याचा विचार सोडून त्यांनी मराठ्यांचे हित पहिले.

अहिल्यादेवी सारखे रत्न रूढीपरंपरेत भस्म होण्यापासून त्यांनी रोखले.
पानिपतात मराठी बाया-बापड्यांची अब्रू त्यांनी वाचवली.

हयातभर महाराष्ट्राची सेवा केलेल्या थोर सेनानीस कोटी कोटी वंदन!

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!!
14/04/2024

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!!

इंकलाब जिंदाबाद ! शहीद दिन ! क्रांतिकारी भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांना विनम्र अभिवादन !!!
23/03/2024

इंकलाब जिंदाबाद ! शहीद दिन ! क्रांतिकारी भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांना विनम्र अभिवादन !!!

जय श्रीराम !
22/01/2024

जय श्रीराम !

12/01/2024

शिवशक्ती सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. प्रमोद मांडवे यांना स्पेशल गोष्ट वृत्त समूहाचा "सन्मान संघर्षनायकांचा" पुरस्कार ज...
03/11/2023

शिवशक्ती सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. प्रमोद मांडवे यांना स्पेशल गोष्ट वृत्त समूहाचा "सन्मान संघर्षनायकांचा" पुरस्कार जाहीर झालेबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
पुरस्कार वितरण : ८ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वा.
ठिकाण : हॉटेल सूर्या एमआयडीसी कडेगांव जि. सांगली
प्रमुख उपस्थिती : श्री. प्रभाकर देशमुख, माजी आयुक्त व श्री. शरद तांदळे, सुप्रसिद्ध लेखक व उद्योजक

Happy Birthday Saheb
01/10/2023

Happy Birthday Saheb

कै. अधिकभाऊ नारायण मांडवे स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !!!
15/07/2023

कै. अधिकभाऊ नारायण मांडवे स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !!!

Address

Shivshakti Social Foundation Plot No. PAP 16 MIDC Kadegaon
Kadegaon
415304

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivshakti Social Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shivshakti Social Foundation:

Share

Our Story

Shivshakti social foundation " founded for the motive of SOCIAL WORK. The organization run under the guidence of Mr. Pramod M.mandave,who is the young philanthropist and founder,president of "Shivshakti Social Foundation ". " Shivshakti foundation " is social organization and has many fields of work.But it has a 11 core pillars. Education,Health,Sports, Youth development,Arts and Culture, Women empowerment, Agriculture , Rural development, Environment and all other.