Rotary Club Of Junnar, Shivneri

Rotary Club Of Junnar, Shivneri It is one of the best NGO working in Junnar

22/03/2026
✨ ॥ *निमंत्रण* : *रोटरी भूषण पुरस्कार सोहळा* ॥ ✨सप्रेम नमस्कार, 🙏आम्हाला कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की, रोटरी क्लब जुन...
04/02/2026

✨ ॥ *निमंत्रण* : *रोटरी भूषण पुरस्कार सोहळा* ॥ ✨
सप्रेम नमस्कार, 🙏
आम्हाला कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की, रोटरी क्लब जुन्नर शिवनेरी तर्फे दिला जाणारा मानाचा ' *रोटरी भूषण पुरस्कार'* यावर्षी वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल *डॉ. सुनील शेवाळे* यांना प्रदान करण्यात येणार आहे. 🏆🩺
या गौरव सोहळ्यास आपली उपस्थिती आमच्यासाठी मोलाची आहे. तरी आपण ॲन्ससह या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, ही नम्र विनंती. 💐
🗓️ *दिनांक: ४ फेब्रुवारी २०२६*
🕕 *वेळ: सायंकाळी ठीक ६:०० वाजता*
📍 *स्थळ: महालक्ष्मी लॉन्स,* जुन्नर.
आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवावी! ✨🌹
*निमंत्रक*:
अध्यक्ष आणि सर्व सदस्य,
रोटरी क्लब जुन्नर शिवनेरी ⚙️🤝

Happy Birthday Rtn Dr Sunil Shewale Sir
25/12/2025

Happy Birthday Rtn Dr Sunil Shewale Sir

Happy Birthday Rtn Chetanji Shaha
25/12/2025

Happy Birthday Rtn Chetanji Shaha

रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे ज्येष्ठ सदस्य तसेच अभियंता, ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक श्री नितीनजी माळवदकर यांना वाढदिवस...
26/11/2025

रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे ज्येष्ठ सदस्य तसेच अभियंता, ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक श्री नितीनजी माळवदकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!

15/11/2025
प्रसिद्ध उद्योजक रोटेरियन संदीपजी साखला यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!
03/11/2025

प्रसिद्ध उद्योजक रोटेरियन संदीपजी साखला यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!

योग गुरु, तसेच मोबाईल प्रमाणेच सर्वांना मनाने जोडणारे रोटेरियन प्रदीपजी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!! 💐💐...
02/11/2025

योग गुरु, तसेच मोबाईल प्रमाणेच सर्वांना मनाने जोडणारे रोटेरियन प्रदीपजी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!! 💐💐🎉🎊🎉🎁🎂🎁🎉🎊🎉💐💐

रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे ज्येष्ठ रोटेरियन, सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, कुशल संघटक आणि सर्वोत्तम नेतृत्व always ...
02/11/2025

रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे ज्येष्ठ रोटेरियन, सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, कुशल संघटक आणि सर्वोत्तम नेतृत्व always down to earth personality विनायक कर्पे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!! 💐💐🎉🎊🎉🎁🎂🎁🎉🎊🎉💐💐

Address

At Post Junnar
Junnar
410502

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rotary Club Of Junnar, Shivneri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share