Shri Shiv Chhatrapati Yuva Pratishthan.

Shri Shiv Chhatrapati Yuva Pratishthan. Shri shiv chatrapati yuva pratishthan is an org. reg. For Maharashtra in 2000 at april 28. It work in all fields It is a (N.G.O)

11/04/2026
गेली सत्तावीस वर्ष निस्वार्थपणे कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धी ची अपेक्षा न ठेवता सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहून, श्...
05/04/2026

गेली सत्तावीस वर्ष निस्वार्थपणे कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धी ची अपेक्षा न ठेवता सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहून, श्री शिव छत्रपती युवा प्रतिष्ठाण ह्या N.G.O. च्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवुन, दैदीप्यमान यश संपादन केल्यामुळे, जागतिक कीर्तीच्या केनेडी युनिव्हर्सिटी ऑफ फ्रांस ने ..... माझे परममित्र अविनाश आणि माझी बहिण व त्याची सुविद्य पत्नी सौ तेजस्विनी या दोघाही दांपत्यांना मानद डॉक्टरेट ही उच्चपदवी प्रदान केल्याबद्दल या दोघाही दांम्पत्याचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा.....
श्री प्रवीण जगताप ( डॉन ).

28/03/2026

जय श्री स्वामी समर्थ जय शिवराय
कर्नाटक मधील बसरूर येथे करतात बसरूरचा स्वतंत्र दिवस साजरा आणि त्याचे श्रेय ते देतात ते म्हणजे " छत्रपती शिवाजी महाराजांना " कारण पोर्तुगीजांनी या किनाऱ्यावरील लोकांना त्रास दिल्यानंतर त्यांनी महाराजांकडे मदत मागितली आणि महाराज आपल्या पन्नास नावा घेऊन समुद्रीमार्गे बसरूर ला पोहचले आणि बसरूरवासीयांना मदत केली. याची जाणीव म्हणून ते महाराजांना दैवत मानून हा स्वतंत्र दिवस आजही मोठ्या उत्साहात साजरा करतात 🙏 छत्रपती शिवरायांची कीर्ती ही केवळ महाराष्ट्रापूर्तीच मर्यादित नसून ती देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत विस्तारलेली आहे हा इतिहास आपण लक्षात घय्याला हवा 🚩
जय आऊसाहेब जय शिवराय
*आपला इतिहास आपला अभिमान✌️*

06/02/2026
जय श्री स्वामी समर्थ जय शिवराय श्री शिव छत्रपती युवा प्रतिष्ठाण तर्फे 26 जानेवारी रोजी पिंपरी बु. येथील अनाथ आश्रम शाळेत...
02/02/2026

जय श्री स्वामी समर्थ जय शिवराय
श्री शिव छत्रपती युवा प्रतिष्ठाण तर्फे 26 जानेवारी रोजी पिंपरी बु. येथील अनाथ आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले

Address

Shri Swami Samarth Niwas, Narayangaon. , Tal/junnar, Dist/Pune. Pin/
Junnar
410504

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Shiv Chhatrapati Yuva Pratishthan. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shri Shiv Chhatrapati Yuva Pratishthan.:

Share