22/04/2026
वसुंधरा दिनाचे महत्त्व आणि उपाय
(How to Save Earth):
वृक्षारोपण: पृथ्वीला हिरवीगार ठेवण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावा आणि वृक्षतोड थांबवा.
प्लास्टिक बंदी: प्लॅस्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक वस्तूंना प्राधान्य द्या.
जल संवर्धन: नद्या आणि जलाशयांचे पाणी स्वच्छ ठेवा.
ऊर्जा बचत: वीज वाचवा आणि नैसर्गिक साधनांचा वापर जपून करा.