Youth for Jath

Call Directions Website Contact the organization

Youth for Jath शैक्षणिक सुधारणां साठी वाहिलेली सामाजिक संस्था

Only 2 days left! Apply now for the Youth for Jath Talent Scholarship 2026. Eligible 12th Science students can win schol...
10/08/2026

Only 2 days left! Apply now for the Youth for Jath Talent Scholarship 2026. Eligible 12th Science students can win scholarships and prizes worth ₹40,000.

Form link: https://forms.gle/uXRz47Tu71Cc9GGV6

अर्ज करण्यासाठी फक्त 2 दिवस बाकी! Youth for Jath टॅलेंट स्कॉलरशिप 2026 साठी आजच अर्ज करा. पात्र 12वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना एकूण ₹40,000 ची शिष्यवृत्ती व पारितोषिके जिंकण्याची संधी.

फॉर्म लिंक: https://forms.gle/uXRz47Tu71Cc9GGV6

❤️ समाजसेवा म्हणजेच खरी सेवा! ❤️माडग्याळ (ता. जत) येथील महादेव मंदिरात आज एक अविस्मरणीय दिवस! कुल्लोळी इन्स्टिट्यूट ऑफ ह...
14/02/2026

❤️ समाजसेवा म्हणजेच खरी सेवा! ❤️

माडग्याळ (ता. जत) येथील महादेव मंदिरात आज एक अविस्मरणीय दिवस! कुल्लोळी इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस आणि युथ फॉर जत यांनी हातात हात घालून आयोजित केलेल्या ‘आरोग्य महाकॅम्प’मध्ये तब्बल २५० हून अधिक रुग्णांना मोफत आरोग्य तपासणीचा लाभ मिळाला!

ग्रामीण भागातील आपल्या बांधवांना शहरी दर्जाच्या आरोग्य सेवा मिळाव्यात, हे स्वप्न आज थोडं पुढं आलं. अत्याधुनिक मोबाईल व्हॅनमुळे मधुमेह, रक्तदाब आणि रेटिना तपासणी गावातच शक्य झाली! 🔬

🙏 विशेष सहकार्य:

संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. चंद्रमणी उमराणी व डॉ. स्मितांजली उमराणी, स्टाफ — बसवराज नाटेकर, प्रशांत नाटेकर, किरण कांबळे, पिरप्पा कांबळे, महादेव मंदिर संस्था, सरपंच महादेव माळी, डॉ. शेखर हिट्टी, डॉ. प्रदीप शिंदे, नेताजी खरात, सूत्रसंचालक राजू कांबळे, युथ फॉर जतचे अमित बामणे, दिनेश शिंदे, प्रमोद साळुंखे.

📞 संपर्क: ७०७०७०५०३८
🌐 www.youth4jath.org
#आरोग्यशिबिर #युथफॉरजत #माडग्याळ #जत #समाजसेवा #ग्रामीणआरोग्य #आरोग्यजागृती #महाराष्ट्र #सांगली

Address

Jeevan Rekha Blood Bank Building, Raje Ramrao College Road
Jath
416404

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm

Telephone

+918432163060

Alerts

Be the first to know and let us send you an email when Youth for Jath posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Youth for Jath:

Shortcuts

Share