Raje Pratishtan Jalna District

Raje Pratishtan Jalna District *सदैव एकनिष्ठ होतो एकनिष्ठ आहे आणि एकन

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १३ वे वंशज श्रीमंत छत्रपती खा. उदयन महाराज भोसले यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शु...
24/02/2023

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १३ वे वंशज श्रीमंत छत्रपती खा. उदयन महाराज भोसले यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..💐💐
#राजे #प्रतिष्ठान #जालना

Raje Pratishtan Jalna District
Ajay Kawle Patil

चलो रायगड...चलो रायगड !निर्धार शिवसन्मानाचा, किल्ले रायगड.शनिवार दि 3 डिसेंबर, सकाळी 9 वाजता.राजे प्रतिष्ठान जालना 🚩Shra...
02/12/2022

चलो रायगड...चलो रायगड !
निर्धार शिवसन्मानाचा, किल्ले रायगड.
शनिवार दि 3 डिसेंबर, सकाळी 9 वाजता.
राजे प्रतिष्ठान जालना 🚩
Shravan Jangam - श्रावण जंगम

भाजपा युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य,🚩 राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र संपर्क प्रमुख,✌️ प्रसिद्ध हाॅटेल व्यावसायिक, बंध...
25/07/2022

भाजपा युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य,🚩
राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र संपर्क प्रमुख,✌️ प्रसिद्ध हाॅटेल व्यावसायिक, बंधुतुल्य मित्र #श्रवण_भैय्या_जंगम यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..💐💐
Shravan Jangam
Ajay Kawle Patil

मराठा साम्राजाची राजधानी असलेल्या सातारा या ऐतिहासिक नगरीमधील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोवईनाक्यावरील पूर्...
19/07/2022

मराठा साम्राजाची राजधानी असलेल्या सातारा या ऐतिहासिक नगरीमधील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोवईनाक्यावरील पूर्णाकृती स्मारकाच्या नुतनीकरणासाठी सातारा नगरपरिषदेने राज्य शासनास सादर केलेल्या १६ कोटी १४ लाख रुपयांच्या प्रस्तावास आज राज्याचे मुख्य मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी तत्वतः मंजूरी दिली.

शिवप्रभुंच्या साताऱ्यातील प्रेरणास्थळासाठी आणि सातारकरांच्याकरीता या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेवून निधी सुध्दा नगरपरिषदेला प्रदान केला जाईल अशी ग्वाही देखिल याप्रसंगी ना.एकनाथ शिंदे यांनी आज दिली आहे.

राज्याच्या विविध कामांकरीता ना. एकनाथ शिंदे आज दिल्ली येथे आले आहेत. त्या दरम्यान, ना. शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची आज दिल्लीत भेट घेतली. आनंद वाटला. त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या, ना. फडणवीस साहेब आपल्याबरोबर आहेत त्यामुळे चांगलंच आहे अश्या शब्दात विविध विषयावर हितगुज करताना, ना. शिंदे यांना प्रोत्साहनात्मक बळ दिले.

भेटी दरम्यान विविध विषयावर चर्चा करताना, सातारा पोवईनाका येथील शिवप्रभुंच्या स्मारकाच्या नुतनीकरणाविषयी आजपर्यंत झालेल्या कामांची माहीती यावेळी मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच सातारा नगरपरिषदेने या परिसराच्या विकासाचा सुमारे १६ कोटी १४ लाख रुपयांच्या प्रस्ताव राज्यशासनाकडे सादर केला आहे. त्यास राज्यसरकारकडुन सातारा नगरपरिषदेला निधी वितरीत करण्यात यावा अशी विनंती केली.

शिवप्रभुंच्या पूर्णाकृती स्मारकाच्या प्रेरणादायी कार्यासाठी आपण केलेल्या सूचनेचा आम्ही नितांत आदर करतो, या कामासाठी आजच मी तत्वतः मान्यता देत आहे, आपल्या प्रस्तावानुसार तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी राहील असे ठोस आश्वासन ना. एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.
पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसराच्या विकासाचा परिपूर्ण प्रस्ताव सातारा नगरपरिषदेने राज्य शासनाकडे सादर केला आहे. सदरच्या प्रस्तावातील विविध कामे सध्या सुरु करण्यात आलेल्या कामाला अनुषंगीक अशी सूचवण्यात आली आहेत. या प्रस्तावास मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी तत्वतः मंजूरी दिली असल्याने, सातारा शहराचे नाक समजण्यात येणाऱ्या आणि आठ रस्ते एकत्र येणाऱ्या पोवई नाका परिसराचा सुयोग्य विकास साध्य होणार आहे. सातारा जिल्हावासीयांना अभिमान वाटेल व प्रेरणा मिळेल अश्या मोठ्या विकास कामाची सुरुवात देखील लवकरच होईल.
ाथसंभाजीशिंदे

Address

Jalna
Jalna
431203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raje Pratishtan Jalna District posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share