01/01/2026
नवे वर्ष, नवी पहाट
सरला काळ दुःखाचा,
आली हर्षाची लाट,
नव्या उमेदीने शोधूया,
प्रगतीची नवी वाट...
नव्या संकल्पांची करूया गुढी,
यशाच्या शिखरावर मारूया उडी,
सुख-समृद्धी नांदो घरी,
हीच प्रार्थना ईश्वराच्या चरणी...
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!