19/06/2019
स्वराज रेडीयंस किक्रेट अॅकेडमी व रीया सोर्टस् अॅकडमी यांच्यां सोजन्याने क्रिकेट खेळाळूचां सत्कार सोहळा .... मलकापुर (जी.बुलढाणा )येथे दि. 24 मे ते 13 जून दरम्यान झालेल्या 23 वर्षा खलील 11 वी आमंत्रित राज्यस्तरीय मलकापुर प्रीमियर लीग T20 लेदरबॉल किक्रेट स्पर्धात जळगाव जिल्हयातील स्वराज रेडीयंस क्रिकेट अकेडमी च्या 23 वर्षाखालील संघाने विजेते पद पटकाविले. या स्पधेॅत राज्यातील एकुण 24 संघानी सहभाग नोदंविला होता.सदर विजेता संघाचा स्वराज स्पोर्ट्स अकाडमी व रिया स्पोर्ट्स अकाडमी च्या वतीने मान्यवरांच्या हस्ते क्रिकेट गणवेश व पुष्पगुछ देउन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुण माजी महापौर व रीया स्पोर्ट्स अॅकेडमी चे अध्यक्ष मा. वीष्णूभाऊ भंगाळे , जळगाव जिला क्रिकेट असोसिएशन चे उपअध्यक्ष एस टी खैरनार सर , जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे सचिव अरवींद देशपांडे सर ,स्वराज रेडीयंस अकाडमीचे अध्यक्ष ईस्माइल पटेल , क्रिडा संचालक प्रा उमेश पाटील. स्वराज् रेडीयंस अॅकेडमीचे उपअध्यक्ष तेजल पाटील . ज्युदो संघटनेचे अजय काशीद सर ,क्रीड़ा शिक्षक शहबाज शेख आदि तसेच अकादमीचे सीनीयर खेळाळू नीलेश सपकाले, रिजवान पठान, विजय लोहार, विशाल शिरसाठ,, पवन तायडे,भुषण चित्ते, इमरान खान, अशफाक शेख आदी उपस्थीत होते. 23 वर्षा खालील विजेता संघ:मोहित चौधरी (कर्णधार ), विक्रांत गायगोले (उपकर्णधार ), वैभव जाधव,शुभम पाटील , ऋषि यादव (यष्टिरक्षक ), प्रतीक चतुर्वेदी, मासूम शेख, मोहित चोरडीया,निहाल शेख,महेंद्र भोई, देवेन्द्र धंगर, अभिनव यादव, अकीब खान...... दरम्यान या कार्यक्रम प्रसंगीअकादमी चे सीनीयर खेळाळू नीलेश सपकाले, रिजवान पठान, विजय लोहार, विशाल शिरसाठ,इमरान खान, पवन तायडे , भूषण चित्ते, अशफाक शेख यांचा देखील मान्यवरानच्या हस्ते क्रिकेट गणवेश देउन सम्मान कर आला. तसेच नुकतेच मुंबई क्रिकेट एसोसिएशन ची ऑफिशियल गुणलेखक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या JDCA चे गुणलेखक मो. फजल यांचा देखील मान्यवरानच्या हस्ते गणवेश व पुष्पगुच्छ देउन सत्कार करन्यात आला.कार्यक्रम च्या यशस्वीते साठी अकादमी च्या सर्व मेहनत घेतली. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजय काशीद सर यानी केले तसेच अकाडमी च्या सर्व खेळाळूनी आभार मानले.