Gram Vikas Manch Dheku Khurd

Gram Vikas Manch Dheku Khurd ‘’एकच ध्यास गावाचा विकास’’ ढेकू खुर्द ता. अमळनेर जि. जळगाव

18/02/2026

मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आदर्श शासक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनाचे स्मरण...

16/05/2025

ऑटोसॉफ्ट इंजिनीअर्स व ग्रामविकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ढेकू येथील तरुणांसाठी व्यवसाय प्रशिक्षण …        ☛ https:...
05/06/2024

ऑटोसॉफ्ट इंजिनीअर्स व ग्रामविकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ढेकू येथील तरुणांसाठी व्यवसाय प्रशिक्षण …

https://marathilivenews.net/?p=41124
मराठी लाईव्ह न्युज

ग्रामविकास मंच ने स्वनिधीतून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली.
25/03/2024

ग्रामविकास मंच ने स्वनिधीतून संत गाडगेबाबा
ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली.

✨ग्रामविकास मंच ढेकु यांचे स्वनिधीतून  मराठी जि प केंद्र शाळा ढेकु व माध्यमिक विद्यालय ढेकु यांस भिंतीवरील घड्याळ भेट म्...
20/02/2024

✨ग्रामविकास मंच ढेकु यांचे स्वनिधीतून मराठी जि प केंद्र शाळा ढेकु व माध्यमिक विद्यालय ढेकु यांस भिंतीवरील घड्याळ भेट म्हणून देण्यात आले ✨

18/02/2024

ग्रामविकास मंच ढेकू खुर्द कडून महाराजांना मानाचा मुजरा l l

04/02/2024

Paani Foundation Guidance ''पाणी फाऊंडेशन '' मार्फत गटशेती आणि तंत्रशुद्ध शेती याचे मार्गदर्शन.

''प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा" 🇮🇳
25/01/2024

''प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा" 🇮🇳

25/01/2024

सर्व शेतकरी पुरुष, महिला व युवकांसाठी ''पाणी फाऊंडेशन '' मार्फत गटशेती आणि तंत्रशुद्ध शेती याचे मार्गदर्शन.

Paani Foundation NAAM Foundation

17/01/2024

ग्रामविकास मंच तर्फे स्वयंसेवी सहाय्यक शिक्षकांची नेमणूक (Appointment of volunteer teachers on behalf of Gram Vikas Manch Dheku Khurd)



प्रा. शाळेच्या अपुऱ्या पटसंख्ये मुळे बऱ्याच दिवसापासून विध्यार्थ्यांना पुरेसे शिक्षक नव्हते, तत्सबंधी विद्याथ्यांचे खूप नुकसान होत होते. त्या अनुषंगाने ग्राम विकास मंच ने गावातीलच उच्चं-शिक्षण घेतलेल्या व वेळ असलेल्या स्वयंसेवी लोकांची निवड केली, तसेच थोडेफार ‘मानधन’ देऊन त्यांना आर्थिक मदत होईल अशी योजना केलेली आहे. जि.प.प्रा. शाळेचे मुख्याद्यापक यांच्याशी चर्चा करून, तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करण्यात आली. तरी आम्ही ग्रामस्थ व पालक तसेच मित्र परिवाराला विनंती करतो कि, आपणास जसे शक्य होईल, तशी मदत आपण करावी जेणे करून विना खंड, आपण सहा शिक्षक शाळेला पुढे देखील देऊ शकू

Address

AT POST DHEKU KHURD TAL AMALNER DIST JALGOAN
Jalgaon
425105

Telephone

+919637303017

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gram Vikas Manch Dheku Khurd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Gram Vikas Manch Dheku Khurd:

Share