20/09/2025
जळगाव लेवा पाटीदार महामेळावा ३० नोव्हेंबर २०२५
ठिकाण: एकलव्य क्रीडा संकुल ग्राउंड, एम जे कॉलेज मागे, शाकीय आय टी आय समोर, जळगाव
जळगाव ३५ वर्ष जुनी वधू वर सूची साठी नाव नोंदणी सुरू आहे
मोबाईल ऍप लिंक:
आपल्या सर्वांच्या पसंतीचे "LEVASANGH MATRIMONY" हे अॅप आता एका नव्या स्वरूपात आपल्यासमोर सादर होत आहे !
• आता घरबसल्या, अॅपच्या माध्यमातून नवीन व विविध विवाह प्रस्ताव सहजपणे पाहता येतील.
जळगाव वधू वर सूची २०२५ साठी अवघ्या काही मिनिटातच नाव नोंदणी करा
Google Play store
https://play.google.com/store/apps/details?id=com.levamatrimonial.dev
App Store
https://apps.apple.com/gb/app/leva-matrimonial/id6443469072
लेवा नवयुवक संघ, जळगाव
8055517377
8055567377