CREDAI ISLAMPUR

CREDAI ISLAMPUR CREDAI ISLAMPUR is the local body of the private and organized real estate developers committed unanimously for the development of Islampur.

CREDAI ISLAMPUR is the local body of the private and organized real estate developers committed unanimously for the development of ISLAMPUR.

देशातील बांधकाम व्यवसायिकांची अग्रगण्य संस्था क्रेडाई महाराष्ट्र च्या अध्यक्ष पदी श्री.प्रफुल्ल तावरे सर यांची निवड झाल्...
07/02/2025

देशातील बांधकाम व्यवसायिकांची अग्रगण्य संस्था क्रेडाई महाराष्ट्र च्या अध्यक्ष पदी श्री.प्रफुल्ल तावरे सर यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.!!
✨✨✨✨✨✨

01 जानेवारी २०२५
01/01/2025

01 जानेवारी २०२५

CREDAI's 25th Foundation Day Celebration @ JW Marriott Hotel, Delhi The Confederation of Real Estate Developers' Associa...
28/11/2024

CREDAI's 25th Foundation Day Celebration @ JW Marriott Hotel, Delhi

The Confederation of Real Estate Developers' Associations of India (CREDAI) proudly celebrated its 25th Foundation Day at the prestigious JW Marriott Hotel in Delhi. The milestone event witnessed the presence of prominent leaders, including State Presidents and City Presidents from across the nation, as well as influential stakeholders from the real estate sector.

The event was graced by Shri Piyush Goyal, Hon’ble Minister of Commerce & Industry, Consumer Affairs, Food & Public Distribution, and Textiles, who addressed the gathering. In his keynote speech, Shri Goyal emphasized the importance of the real estate sector in shaping a Viksit Bharat (Developed India) by 2047. He highlighted the need for sustainable and innovative development practices and reiterated the government's commitment to fostering growth in the housing and infrastructure

CREDAI National President, Mr. Boman Irani, took the audience down memory lane by recounting the organization’s journey since its inception. He fondly recalled the contributions and vision of past Presidents, whose dedication and efforts laid the strong foundation for CREDAI’s success.

मतदान जनजगृती अभियान..."मतदान हा केवळ अधिकार नाही; महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची बांधणी करण्याचं कर्तव्य आहे."क्रेडा...
15/11/2024

मतदान जनजगृती अभियान...

"मतदान हा केवळ अधिकार नाही; महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची बांधणी करण्याचं कर्तव्य आहे."

क्रेडाई इस्लामपूर

15/11/2024
14/11/2024

मतदान जनजगृती अभियान...

"मतदान हा केवळ अधिकार नाही; महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची बांधणी करण्याचं कर्तव्य आहे."

क्रेडाई इस्लामपूर

आज ०१ ऑक्टोंबर २०२४ क्रेडाई इस्लामपूरची मासिक मिटींग अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी इस्लामपूरचे नगरपरिषदे...
01/10/2024

आज ०१ ऑक्टोंबर २०२४ क्रेडाई इस्लामपूरची मासिक मिटींग अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी इस्लामपूरचे नगरपरिषदेचे सहाय्यक नगररचनाकार श्री आकाश आटाळे साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी भविष्यातील शहर विकासाची संधी नगररचनेच्या माध्यमातून कशी साधता येतील याबद्दल साहेब यांनी मार्गदर्शन केले, तसेच प्रामुख्याने शहराचा विकास होताना नक्की कशाप्रकारे प्रशासन आणि नागरिक यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे हे विस्तृतपणे सांगितले. नवीन लेआउट किंवा इतर डेव्हलपमेंट करत असताना कोणत्या गोष्टी प्रामुख्याने केल्या पाहिजेत याबद्दल माहिती दिली व त्यातून शहराचा शाश्वत विकास कसा होतो हे पटवून दिले. शहरामध्ये डेव्हलपमेंटसाठी मोठी संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच क्रेडाई इस्लामपूरचे संचालक सत्यजीत पाटील याना चार्टर्ड इंजिनिअर म्हणून पदवी मिळाल्याबद्दल क्रेडाई इस्लामपूरच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी क्रेडाईचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते….

CREDAI MAHARAHSTRA 29 th ANNUAL GENRAL MEETING @ Sangli HOSTED BY CREDAI SANGLI on 28/09/2024
29/09/2024

CREDAI MAHARAHSTRA 29 th ANNUAL GENRAL MEETING @ Sangli HOSTED BY CREDAI SANGLI on 28/09/2024

CREDAI MAHARAHTRA South-West Zone Meet @ Dark Forest Retreat Amboli on 23/08/2024
29/09/2024

CREDAI MAHARAHTRA South-West Zone Meet @ Dark Forest Retreat Amboli on 23/08/2024

१३/०८/२०२४ रोजी इस्लामपूर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी डॉ. श्री भगवान खाडे साहेब याना निवेदन देताना क्रेडाई इस्लामपूरचे पद...
29/09/2024

१३/०८/२०२४ रोजी इस्लामपूर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी डॉ. श्री भगवान खाडे साहेब याना निवेदन देताना क्रेडाई इस्लामपूरचे पदाधिकारी….

०१ जुलै २०२४ रोजी क्रेडाई इस्लामपूर ची मासिक मिटींग पार पडली. विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. यावेळी केंगन वॉटर डेमो देण...
29/09/2024

०१ जुलै २०२४ रोजी क्रेडाई इस्लामपूर ची मासिक मिटींग पार पडली. विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. यावेळी केंगन वॉटर डेमो देण्यात आला तसेच श्री प्रवीणजी फल्ले व नवाजभाई पटवेकर यांची IBF ISLAMPUR च्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल क्रेडाई इस्लामपूर तर्फे सत्कार करण्यात आला.

CREDAI MAHARASHTRA’S MAHA YOUTH CONCLAVE ON 15th and 16th June 2024 attended by President Mr Umesh Raygandhi, Youth Conv...
29/09/2024

CREDAI MAHARASHTRA’S MAHA YOUTH CONCLAVE ON 15th and 16th June 2024 attended by President Mr Umesh Raygandhi, Youth Convenor Mr Amol Gunwant and Mr Suraj Patil

Address

Islampur
415409

Alerts

Be the first to know and let us send you an email when CREDAI ISLAMPUR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to CREDAI ISLAMPUR:

Share