Nisarg Retreat Indore

Nisarg Retreat Indore A community living home for the elderly young, for a happy, healthy and positive environment.

15/08/2026

तिरंगा उंच फडकतो,
देशभक्तीने मन भरते ,
शहीद जवानांच्या बलिदानाने,
भारत भूमी धन्य होते!
त्यांच्या त्यागाची आठवण ठेवू,
देशहिताचा ध्यास धरू,
स्वातंत्र्याच्या या पवित्र दिनी,
भारत मातेचा जयजयकार करू!
"स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा "
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

03/08/2026

A bond between generations that time can never change Retreat Indore!

21/06/2026

🧘‍♀️ योगाची साधना,आरोग्याची गुरुकिल्ली,
सुदृढ भारताची हीच खरी पायाभरणी!
जागतिक योग दिनाचा हा संदेश खास,
योग करू या नियमित,आरोग्य राहील आपल्या आसपास🧘‍♂️!
"जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा "

17/06/2026

Blessed by love, strengthened by togetherness Retreat Indore!

11/06/2026

A pool of smiles, where little splashes turn into strong strokes. Parents and children learn, grow, and swim together. Swimming together, bonding forever.
Welcome to Nisarg!

17/04/2026

Swimming is fun@Nisarg Retreat Indore!

25/03/2026

लहानश्या पावलात देवीचा वास
निर्मळ हास्यात तिचा प्रकाश.
कन्येच्या रुपात आईचे दर्शन
आज करतो तिचे स्नेहपूर्ण पूजन🙏

20/03/2026

🌼🍃🌼🍃🌼🍃🌼🍃
गुढी उभारू आकांक्षांची,
गुढी उभारू अपेक्षांची,
नव्या पिढीच्या उत्साहाची,
गुढी उभारू समृद्धीची l
गुढी उभारू बचतीची,
गुढी उभारू प्रगतीची,
राष्ट्रावरच्या प्रेमाची,
गुढी उभारू ऐक्याची l
गुढी उभारू परंपरांची,
गुढी उभारू तंत्रज्ञानाची,
निसर्गाच्या रक्षणाची,
गुढी उभारू पर्यावरणाची l
गुढी उभारू निर्धाराची,
गुढी उभारू निश्चयाची,
विद्युलतेसम लखलखाटाची,
गुढी उभारू पराक्रमाची l
"नूतन वर्षाभिनंदन "
🌼🍃🌼🍃🌼🍃🌼🍃

Address

Plot 110/3, Baroli Gram, Paliya Road
Indore
453555

Opening Hours

Monday 8am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 8am - 5pm
Thursday 8am - 5pm
Friday 8am - 5pm
Saturday 9am - 1pm

Telephone

+19098046803

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nisarg Retreat Indore posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Nisarg Retreat Indore:

Shortcuts

Share