श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य

  • Home
  • India
  • Indapur
  • श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य

श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य, Charitable organisation, Nimgaon ketki, Indapur.

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक, प्रजाहितदक्षक, युगप्रवर्तक, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महारा...
19/02/2026

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक, प्रजाहितदक्षक, युगप्रवर्तक, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा!

My Salutations to the eternal symbol of courage and the visionary founder of Hindavi Swarajya who reshaped the course of history, Chhatrapati Shivaji Maharaj, on his Birth Anniversary!

#शिवजयंती #छत्रपती_शिवाजी_महाराज

सर्वांना, जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योती जय क्रांती..शिवशाही फुले आंबेडकर यांच्या विचारांवरती तसेच छत्रपती शिवरायां...
12/06/2025

सर्वांना,

जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योती जय क्रांती..

शिवशाही फुले आंबेडकर यांच्या विचारांवरती तसेच छत्रपती शिवरायांचे वंशज व आमचे मार्गदर्शक छत्रपती उदयनराजे भोसले महाराज आणि युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सात वर्षापासून श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्यामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत आहे.

*आज आपल्या ट्रस्टचा ७ वा वर्धापन दिन....!!सर्व पदाधिकाऱ्यांनी व रक्तदात्यांना ७ व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*

महाराष्ट्रामध्ये रक्तदान चळवळ यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपले तन-मन-धन लावून ही चळवळ उभी केली त्याबद्दल सर्वांचे आभार..!!

*अवघ्या ७ वर्षांच्या काळामध्ये श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून झालेल्या कामांचा थोडक्यात आढावा..!!*

१ - गेल्या ७ वर्षांमध्ये एक लाखांपेक्षा जास्त रक्तदाते जोडले.
२ - गेल्या ७ वर्षात ९००+ पेक्षा जास्त रक्तदान शिबिरे घेतली.
३ - याच काळामध्ये २०००+ पेक्षा जास्त मोफत रक्ताच्या बॅग मोफत मिळवून देण्यात आल्या.
४ - महाराष्ट्र मध्ये ५० पेक्षा अधिक ब्लड बँकांसोबत सामंजस्य करार असलेली ट्रस्ट.
५ - गेल्या ७ वर्षांपासून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये मोफत औषध वाटप.
६ - महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यांमध्ये निस्वार्थपणे सेवा देण्याचे काम अविरत आणि अखंडितपणे चालू ठेवले.

आपणही श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटीशी
रक्तदान या चळवळीमध्ये सहभागी होऊ शकतो आणि रक्तदानाच्या पवित्र दानामध्ये हातभार लावू शकता..

अधिक माहितीसाठी:

वेबसाईट: www.shrishivshambhutrust.org
संपर्क: ९००६ ९६ ६०६०

01/06/2025
30/05/2025

स्वराज्याचा सन्मान राखुया, चला रक्तदान करूया🩸

श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सोमेश्वर फाउंडेशन आयोजित भव्य रक्तदान शिबीर!

गेल्या अनेक वर्षांप्रमाणे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिराचा हाच अभिमानाचा वारसा यंदाही सुरू ठेवला जात आहे.

दरवर्षी रक्तदात्यांची संख्या वाढत असून, आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गेली २ वर्षे आपण १००० चा टप्पाही पार केला आहे. याहीवर्षी त्याच जोषात अन त्याच उमेदीने आपण १०००चा टप्पा पार करूया, चला सर्वांनी एकत्र येऊन रक्तदान करूया!

स्वराज्याचा सन्मान करत, सुराज्यातील या रक्तयज्ञात सहभागी व्हा आणि आपल्या रक्तदानातून जीवनदान द्या.

🗓️ रक्तदान शिबिर २०२५
📍 स्थळ: सोमेश्वर मंदिर प्रांगण, पाषाण, पुणे
📆 रविवार दिनांक: ८ जून २०२५
🕘 वेळ: सकाळी ९ ते दुपारी ४

नातं रक्ताचं.. शिवभक्तांचं!

जय भवानी...जय शिवराय🚩


हिमालयाएवढे शौर्य असलेले महापराक्रमी, धर्मवीर, स्वराज्यरक्षक शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी मानाचा मुजर...
14/05/2025

हिमालयाएवढे शौर्य असलेले महापराक्रमी, धर्मवीर, स्वराज्यरक्षक शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी मानाचा मुजरा.

#छत्रपती #संभाजी_महाराज

Yuvraj Sambhaji Chhatrapati Chhatrapati Udayanraje Bhonsle Bhushan Surve Lakhan Veer श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे जिल्हा

Address

Nimgaon Ketki
Indapur
413120

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य:

Share