16/07/2024
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इचलकरंजी शहर शाखेतर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन मेडिव्हिजन राष्ट्रीय संयोजक अभिनंदन बोकरिया व शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परीषद सदस्य स्वागत परुळेकर उपास्थित होते.