Bhamchik Foundation

Bhamchik Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bhamchik Foundation, Non-Governmental Organization (NGO), Bhamchik Multiservices PVT.LTD. Gala No.1, Mauli Complex, Shripad Nagar, Mahadev Nagar, Ichalkaranji, Maharashtra, Ichalkaranji.

To contribute to positive changes in the lives of people –
• by helping them to achieve their dreams,
• by serving them with authentic growth opportunities,
• by improving their standard of living
Bhamchik Foundation is dedicated to contributing positive

10/04/2026
🌞 भमचिक फाउंडेशनतर्फे सामाजिक उपक्रम 🌞तापलेल्या उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी भमचिक फाउंडेशनतर्...
07/04/2026

🌞 भमचिक फाउंडेशनतर्फे सामाजिक उपक्रम 🌞

तापलेल्या उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी भमचिक फाउंडेशनतर्फे मोफत थंडगार सरबत वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

उन्हाच्या कडाक्यात एक ग्लास थंडगार सरबत नागरिकांना केवळ ताजेतवानेच करत नाही, तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची स्मितही आणते. समाजासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला असून, भमचिक फाउंडेशन नेहमीच अशा सामाजिक कार्यात पुढाकार घेत आहे.

"सेवा हीच आमची ओळख" या ध्येयाने प्रेरित होऊन, आम्ही नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत. भविष्यातही अशाच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न राहील.

31/03/2026

भमचिक फाउंडेशन तर्फे मोफत रसना वाटप कार्यक्रम उन्हाच्या झळांमध्ये गारव्याचा स्पर्श!
कडक उन्हाळ्यात प्रत्येकासाठी थोडा दिलासा देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न 🙏

🌞 कडक उन्हाळ्यात दिलासा देणारी गोड थंडगार सेवा! 🍹भमचिक फाउंडेशन तर्फे🙏 मुफ्त लिंबू सरबत वाटप 🙏उन्हाच्या कडाक्यात प्रत्ये...
30/03/2026

🌞 कडक उन्हाळ्यात दिलासा देणारी गोड थंडगार सेवा! 🍹
भमचिक फाउंडेशन तर्फे
🙏 मुफ्त लिंबू सरबत वाटप 🙏
उन्हाच्या कडाक्यात प्रत्येकाला मिळावा थोडासा गारवा आणि समाधान… हाच आमचा छोटासा प्रयत्न ❤️

27/03/2026

भामचिक फाउंडेशनचा थंडगार उपक्रम मोफत कोकम सरबत वाटप
उन्हाच्या तडाख्यात एक छोटासा दिलासा

थोडं थांबा, सरबत प्या
आणि पुन्हा ताजेतवाने व्हा

आपल्यासाठीच हा उपक्रम

13/03/2026

भमचिक फाउंडेशन तर्फे मोफत लिंबू सरबत वाटप
उन्हाच्या तीव्र झळांपासून थोडासा दिलासा देण्यासाठी भमचिक फाउंडेशन तर्फे सर्व नागरिकांसाठी मोफत लिंबू सरबत वाटप करण्यात आले.
गरमीमध्ये थंडगार सरबताचा आस्वाद घेत अनेकांनी आनंद व्यक्त केला.

भमचिक फाउंडेशनची २०२५ पद्म पुरस्कारासाठी निवड झाली आहे, ही अत्यंत अभिमानाची व गौरवाची बाब आहे.गेल्या अनेक वर्षांपासून भा...
29/12/2025

भमचिक फाउंडेशनची २०२५ पद्म पुरस्कारासाठी निवड झाली आहे, ही अत्यंत अभिमानाची व गौरवाची बाब आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भामचिक फाउंडेशन समाजातील दुर्बल, गरजू व उपेक्षित घटकांसाठी सातत्याने कार्यरत आहे. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, युवक मार्गदर्शन, आपत्ती व्यवस्थापन तसेच सामाजिक जनजागृती या विविध क्षेत्रांत फाउंडेशनने राबवलेल्या उपक्रमांमुळे हजारो कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे. सेवाभाव, पारदर्शकता व समर्पण ही भामचिक फाउंडेशनच्या कार्याची ओळख बनली आहे.

२०२५ पद्म पुरस्कारासाठी झालेली निवड ही केवळ एका संस्थेचा सन्मान नसून, समाजसेवेच्या मार्गावर निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा गौरव आहे. ही निवड भामचिक फाउंडेशनच्या संस्थापक, पदाधिकारी, स्वयंसेवक व सहकार्य करणाऱ्या प्रत्येक घटकाच्या मेहनतीचे व त्यागाचे फलित आहे.

Address

Bhamchik Multiservices PVT.LTD. Gala No.1, Mauli Complex, Shripad Nagar, Mahadev Nagar, Ichalkaranji, Maharashtra
Ichalkaranji
416115

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhamchik Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share