Youth of Navi Mumbai

Youth of Navi Mumbai We bring out the best of Navi Mumbai

24/04/2026
03/03/2026

The most hard hitting film of the year. This scene is not for the weak hearted.


Ab sahenge nahi… ladenge.

28/02/2026

This isn’t just a movie…
it’s a reality many choose to ignore.
Kerala Story 2 is not entertainment — it’s a wake-up call.

Watch it. Think about it. Talk about it. #

In theatres now.


[Whatever visual is used in the reel it’s used from the movie trailer]

उलवे येथे सौदी अरेबिया राष्ट्राचा झेंडा फडकावल्याने वाद; सकल हिंदू समाजाचा ठाम विरोध, पोलिसांच्या उपस्थितीत कारवाईउलवे (...
18/01/2026

उलवे येथे सौदी अरेबिया राष्ट्राचा झेंडा फडकावल्याने वाद; सकल हिंदू समाजाचा ठाम विरोध, पोलिसांच्या उपस्थितीत कारवाई

उलवे (नवी मुंबई):-
उलवे, सेक्टर–9 येथील डेझायनर्स अ‍ॅस्टर (Deziners Aster), प्लॉट क्र. 65 या इमारतीमधील एका घराबाहेर सौदी अरेबिया या परदेशी राष्ट्राचे झेंडे लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. भारतात राहून परदेशी राष्ट्रांचे प्रतीक उघडपणे प्रदर्शित करण्याच्या या कृत्यामुळे परिसरात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच उलवेतील सकल हिंदू समाज एकवटला. सदर प्रकार हा भारताच्या सार्वभौमत्व, राष्ट्रीय अस्मिता आणि देशप्रेमाला आव्हान देणारा असल्याचा आरोप करत, नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे तातडीची कारवाई करण्याची मागणी केली.
पोलिसांच्या उपस्थितीत संबंधित व्यक्तीला ते परदेशी झेंडे त्वरित काढण्यास भाग पाडण्यात आले. यावेळी कोणताही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.

भारतीय भूमीवर परदेशी राष्ट्रवादाचा, विशेषतः धार्मिक राष्ट्रांचा प्रचार खपवून घेतला जाणार नाही. अशा कृत्यांतून काही लोकांचे भारताविषयीचे प्रेम किती आहे आणि अन्य देशांप्रती किती, हे स्पष्टपणे दिसून येते.

19/10/2025

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

कोपर्खैरने नगर में श्री कृष्ण शोभा यात्रा का आयोजन किया गया। यह यात्रा भक्ति और उत्साह से भरी थी, जिसमें सभी भक्तजन भगवा...
15/09/2025

कोपर्खैरने नगर में श्री कृष्ण शोभा यात्रा का आयोजन किया गया। यह यात्रा भक्ति और उत्साह से भरी थी, जिसमें सभी भक्तजन भगवान कृष्ण के जन्म का जश्न मनाते हुए नज़र आए।
जय श्री कृष्ण! ✨

Address

Hyderabad, Telangana, India
Hyderabad
500016

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Youth of Navi Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share