खोपा फाऊंडेशन, पुणे l Khopa Foundation, Pune

खोपा फाऊंडेशन, पुणे l Khopa Foundation, Pune सजग लोकांना देशी झाडे व त्यांच्या बिया मोफत वितरण केले जाते 📲 Call & WhatsApp: 98 05 23 98 05

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Abhi Kinikar, Sushant Sonwane, Kisan Choudhari
23/04/2026

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Abhi Kinikar, Sushant Sonwane, Kisan Choudhari

19/04/2026

आजोबा नातु ♥️ Aajoba Natu ♥️ #आजोबा #नातु #अक्षयतृतीया #आंबा #आंबे

18/04/2026

Butterfly Garden
फुलपाखरू उद्यान
फुलपाखरू बाग

*खुळखुळा झुडूप ची रोपे मोफत मिळतील*

✍🏻योगेश नेताजी चौधरी
खोपा फाऊंडेशन, पुणे
98 05 23 98 05
https://wa.me/+919805239805
🌱🌿🌳🍃🍂
#देशी_झाडांची_मोफत_रोपवाटिका
#खोपा_फाऊंडेशन_पुणे

*खोपा रोपवाटिकेचे गुगल मॅप वरील लोकेशन:*
https://maps.app.goo.gl/JYMakyeAsNFg1dni7?g_st=com.google.maps.preview.copy

05/04/2026

कुंभा वृक्ष

*थियोडोर कुक : एक वनस्पती अभ्यासक इंजीनियर*🌱🌿🌳🍃🍂👷🏻‍♂️पुण्यातील नामांकित College of Engineering Pune चे पहिले प्राचार्य म...
05/04/2026

*थियोडोर कुक : एक वनस्पती अभ्यासक इंजीनियर*

🌱🌿🌳🍃🍂👷🏻‍♂️

पुण्यातील नामांकित College of Engineering Pune चे पहिले प्राचार्य म्हणजे थियोडोर कुक.

कुक यांचा COEP मधील कार्यकाळ हा तब्बल २८ वर्षांचा होता. या दरम्यानच्या काळात मुंबई-पुणे रेल्वे मार्गाचे काम सुरू होते. त्या काळच्या इंग्रज सरकार ने त्यांना कॉलेज च्या जबाबदारी सोबतच या रेल्वे मार्गाच्या कामावर देखरेख करण्याची जबाबदारी सोपवली होती.

या मधून उरलेल्या वेळात कुक यांनी या प्रदेशात आढळणाऱ्या स्थानिक वनस्पतींची माहिती संकलित करण्याचे काम देखील केले आणि तयार झालेल्या दस्तऐवज *The Flora of The Presidency of Bombay* या नावाने प्रकाशित केला. प्रत्येकी ६०० ते ७०० पानांचा एक असे एकूण ३ खंड या संदर्भ ग्रंथाचे आहेत.

त्यांची ही पुस्तके आज देखील वनस्पती शास्त्राचे अभ्यासक वापरतात.

नंतर कुक यांची नेमणूक Director of Botanical Surgery of India (Western Division) या पदी झाली होती.

तर ही एक छोटी गोष्ट होती एका वनस्पती अभ्यासक इंजीनियरची.

टीप: या पोस्ट सोबत त्यांच्या पुस्तकाचे काही फोटो पण देत आहे

*माहिती संकलक:*
✍🏻योगेश नेताजी चौधरी
खोपा फाऊंडेशन, पुणे
98 05 23 98 05
🌱🌿🌳🍃🍂
#देशी_झाडांची_मोफत_रोपवाटिका
#खोपा_फाऊंडेशन_पुणे

*खोपा रोपवाटिकेचे गुगल मॅप वरील लोकेशन:*
https://maps.app.goo.gl/JYMakyeAsNFg1dni7?g_st=com.google.maps.preview.copy

02/04/2026

हनुमान जयंती

29/03/2026

काटेसावर किंवा शाल्मली अर्थात पक्षांचा ज्यूस बार 🐦🕊🦅🦆🦜🐦‍⬛🪿🐤🐣

https://youtube.com/shorts/ytbRwjXaf4s?si=6h3Mnqz3kh20SPEK

✍🏻योगेश नेताजी चौधरी
खोपा फाऊंडेशन, पुणे
98 05 23 98 05
https://wa.me/+919805239805
🌱🌿🌳🍃🍂
#देशी_झाडांची_मोफत_रोपवाटिका
#खोपा_फाऊंडेशन_पुणे

*खोपा रोपवाटिकेचे गुगल मॅप वरील लोकेशन:*
https://maps.app.goo.gl/JYMakyeAsNFg1dni7?g_st=com.google.maps.preview.copy

29/03/2026

सुंदर आठवणी

28/03/2026

महाराष्ट्राचे राज्य पुष्प #ताम्हण

https://youtube.com/shorts/xfVvc4TCBAI?si=mJtqyzP_wPNu3ClM

✍🏻योगेश नेताजी चौधरी
खोपा फाऊंडेशन, पुणे
98 05 23 98 05
https://wa.me/+919805239805
🌱🌿🌳🍃🍂
#देशी_झाडांची_मोफत_रोपवाटिका
#खोपा_फाऊंडेशन_पुणे

*खोपा रोपवाटिकेचे गुगल मॅप वरील लोकेशन:*
https://maps.app.goo.gl/JYMakyeAsNFg1dni7?g_st=com.google.maps.preview.copy

Address

Khopa Foundation Sr No. 73/02
Hinjewadi Phase I
411057

Alerts

Be the first to know and let us send you an email when खोपा फाऊंडेशन, पुणे l Khopa Foundation, Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share