Vadar samaj seva sangh.

Vadar samaj seva sangh. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vadar samaj seva sangh., Non-Governmental Organization (NGO), solapur Road, Hadapsar.

05/09/2025

भारतीय संविधान का अनुच्छेद 15 धर्म, मूलवंश, जाति, लिंग या जन्म स्थान के आधार पर नागरिकों के साथ भेदभाव को रोकता है और राज्य को महिलाओं, बच्चों, सामाजिक और शैक्षणिक रूप से पिछड़े वर्गों,अनुसूचित जातियों और जनजातियों के लिए विशेष प्रावधान करने का अधिकार देता है, जिसमें आरक्षण शामिल है. यह अनुच्छेद सार्वजनिक स्थानों और सुविधाओं तक समान पहुंच की गारंटी देता है और सकारात्मक कार्रवाई की भी अनुमति देता है.

मुख्य बिंदु:
भेदभाव का निषेध (अनुच्छेद 15(1)):
राज्य किसी भी नागरिक के साथ धर्म, मूलवंश, जाति, लिंग या जन्म स्थान के आधार पर भेदभाव नहीं कर सकता है.
समान पहुँच (अनुच्छेद 15(2)):
नागरिकों को दुकानों, सार्वजनिक रेस्तरां, होटलों, मनोरंजन के स्थानों, सड़कों और सार्वजनिक जल सुविधाओं तक पहुँचने से नहीं रोका जा सकता.
महिलाओं और बच्चों के लिए विशेष प्रावधान (अनुच्छेद 15(3)):
राज्य महिलाओं और बच्चों के लिए विशेष कल्याणकारी और सुरक्षात्मक उपाय कर सकता है.
सामाजिक और शैक्षणिक रूप से पिछड़े वर्गों के लिए प्रावधान (अनुच्छेद 15(4)):
राज्य सामाजिक और शैक्षणिक रूप से पिछड़े वर्गों, अनुसूचित जातियों और अनुसूचित जनजातियों के लिए विशेष प्रावधान कर सकता है.
सकारात्मक कार्रवाई:
यह अनुच्छेद सकारात्मक कार्रवाई या आरक्षण की अनुमति देता है, जो सामाजिक रूप से वंचित वर्गों को ऊपर उठाने के लिए है.
आर्थिक रूप से कमजोर वर्गों के लिए आरक्षण:
हालिया संशोधनों ने शैक्षणिक संस्थानों और सरकारी नौकरियों में आर्थिक रूप से कमजोर वर्गों (EWS) के लिए आरक्षण का भी प्रावधान किया है.

23/05/2024
36शिरूर लोकसभा निवडणूक माझा अनुभव दिनांक 13 एप्रिल 2024. मतदानाचा टक्का एकदमच घसरला. मतदानाच्या दिवशी शाळा क्रमांक 69 मु...
14/05/2024

36
शिरूर लोकसभा निवडणूक

माझा अनुभव
दिनांक 13 एप्रिल 2024.
मतदानाचा टक्का एकदमच घसरला.
मतदानाच्या दिवशी शाळा क्रमांक 69 मुलींची गोसावी वस्ती हडपसर पुणे येथे मतदान संयुक्तपणे झालं नाही. याची कारणे पुढील प्रमाणे
1) मतदारांना मतदान करण्यासाठी त्यांच्या स्थानिक परिसरात मतदान केंद्र उपलब्ध नव्हती.. वयस्कर यांनी तर अजिबात मतदान केलेले दिसत नाही.. मतदान यादीत मृतांची संख्या जास्त असल्याने त्यांनाही मतदार म्हणून गृहीत धरून निवडणूक आयोगाने सर्व मृतांना सुद्धा मतदान करण्याचा हक्क दिला. कागदोपत्री मृत मतदार जिवंत असल्याचे दाखवून दिले त्यामुळे मृत व्यक्तींना जिवंत करून मतदान करून घेतल्याचे दिसून आले...
2) एकूण टक्केवारी मध्ये मृत व्यक्तींची संख्याही गृहीत धरण्यात आल्यामुळे मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसले. जिवंत व्यक्ती मतदार म्हणून मतदान केंद्र पर्यंत पोहोचलेच नाही. बहुतेक मतदारांना त्यांचा मतदान केंद्र कुठे आहेत हे याची कल्पनाच नव्हती.. पूर्ण दिवस झाला तरी मतदारांना अजून मतदान केंद्र कुठे आहे त्याची कल्पना नव्हती हे दुर्दैव.
3) गलिच्छ राजकारणाचा ही प्रभाव मतदारांवर दिसून आला. ऐन मतदानाच्या दिवशी वर्चस्ववादाचा पडसाद उमटला गेला.. ज्या प्रकारे निवडणूक झाले पाहिजे होती त्या प्रकारे झाली नाही ही एक मनाला खंत......
वर्चस्ववादामुळे सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी मतदारांपर्यंत व्यवस्थित माहिती पुरवली नसल्याचे दिसून आले..
वृत्तवाहिन्यावर नेत्यांनी कार्यकर्त्यांना नेत्यांना धमक्या दिल्याचे वृत्त जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.. यामुळेही मतदार राजा मतदानाचा हक्क बजावत नसल्याचे दिसून आले या दुमत असू शकत नाही...
मतदानाच्या हक्काचा पायमल्ली करणाऱ्या नेत्यांची फौज यामुळे कदाचित मतदार राजा नाराज झाला असेल त्यामुळे मतदानाचा टक्का नक्कीच घसरला असेल असे होऊ शकतं.. 😥😥

06/05/2024

वसंत तात्या मोरे
साहेब
आंबेडकर चळवळ तुमच्या सोबत च...

24/04/2024

बघा ना
गेली 80 दशकं आपण सर्वांनी विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवणारे उमेदवार पाहिले.. तरीही विकास नाही झाला.. आणि आता पुन्हा तेच उमेदवार विकासाच्या मुद्यावर आज ही निवडणूक लढवत आहेत 🤣

भटकी जमात या गोष्टीपासून नेहमी वंचितच राहील
16/04/2024

भटकी जमात या गोष्टीपासून नेहमी वंचितच राहील

❤️
13/04/2024

❤️

विजय❤️❤️❤️❤️
02/04/2024

विजय
❤️❤️❤️❤️

28/03/2024

बघुयात
३० मार्च २०२४ नंतर काय होतंय?
+ जरंगे पाटील 🤨

11/03/2024

शिरूर लोकसभा

सुजात दादा तुम्ही येथून लढा...

Address

Solapur Road
Hadapsar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vadar samaj seva sangh. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share