23/03/2026
मतदारांसाठी महत्त्वाची सूचना! 📢
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात ०१.०४.२०२६ पासून 'SIR' प्रक्रिया सुरू होत आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ज्या नागरिकांचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ज्यांचे नाव २००२ च्या मतदार यादीत होते, त्यांच्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे.
भविष्यातील तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांचा त्रास टाळण्यासाठी ३१.०३.२०२६ पूर्वी आपल्या संबंधित BLO कडे जाऊन 'Mapping' प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
🔗 २००२ च्या यादीत नाव पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
https://voters.eci.gov.in/
मार्गदर्शक:
मा. श्री. संतोष नागुभाऊ बारणे (मा. विरोधी पक्ष नेते, पिं.चिं. मनपा)
मा. सौ. मायाताई संतोष बारणे (नगरसेविका, पिं.चिं. मनपा)