Udaan & Yashoda Foundation

Udaan & Yashoda Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Udaan & Yashoda Foundation, Non-Governmental Organization (NGO), Amgaon, Gondia.

*उडाण व यशोदा बहुद्देशीय विकास संस्था पदमपुर* च्या वतीने दि. *१९ फेब्रुवारी २०२५ ला "सोळावं वरीस धोक्याचं" कार्यक्रम* आय...
28/01/2025

*उडाण व यशोदा बहुद्देशीय विकास संस्था पदमपुर* च्या वतीने दि. *१९ फेब्रुवारी २०२५ ला "सोळावं वरीस धोक्याचं" कार्यक्रम* आयोजित करण्यात आला आहे, त्यामध्ये *एक दिवसीय भव्य रेकॉर्डिंग गाण्यांवर समुह व एकल नृत्य स्पर्धा* पदमपुर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकात आयोजित करण्यात आली आहे. *एकल नृत्य स्पर्धा मध्ये प्रथम पुरस्कार १११११/-, द्वितीय पुरस्कार ७७७७/- व त्रुतीय पुरस्कार ५५५५/- त्याचप्रमाणे* *समुह नृत्य स्पर्धा मध्ये प्रथम पुरस्कार रुपये १५५५५/-, द्वितीय पुरस्कार रुपये १११११/-,व त्रुतीय पुरस्कार रुपये ७७७७/- देण्यात येणार आहे.* *समुह व एकल नृत्यामध्ये प्रत्येकी तीन - तीन स्पर्धकांना ०५ ग्रॅम चांदीचे नाणे प्रोत्साहन पर देण्यात येईल. व सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.*. स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी नोंदणी ला सुरवात झाली असून शेवटची दि. *१० फेब्रुवारी २०२५* आहे, तरीपण इच्छुकांनी लवकरात लवकर आपली नोंदणी खालील सदस्यांकडे करावी.

*आशिष तलमले 9960045670*
*प्रेमानंद पाथोडे 9673351749*
*अतुल फुंडे 7276688447
*अरविंद बागडे 9579295331
*विशेष सुचना:-*
१. स्पर्धकांनी स्वताची संपूर्ण व्यवस्था व उपयोगी वस्तू सोबत घेऊन यावे.
२. समूह नृत्य स्पर्धा नोंदणी फी रूपये ५००
३. एकल नृत्य स्पर्धा नोंदणी फी रूपये ३०० नोंदणी करतांना जमा करावी.
४. समुह गटातील स्पर्धकांनी गटातील सदस्यांची यादी जमा करावी.

Address

Amgaon
Gondia
441902

Telephone

9545748130

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Udaan & Yashoda Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Udaan & Yashoda Foundation:

Share