Mathurabai Udhan Charitable trust

Mathurabai Udhan Charitable trust 'लक्ष्मि-नृसिंह सात्विक अन्नछत्र''

09/11/2022
10/10/2022

काल दि. ९ ऑक्टोबर रोजी रात्री झालेल्या सुमार वादळी पावसाने, दसर्याला शुभारंभ झालेल्या गो शाळेची पार दैना उडाली. गो-माता व भगवंताचे विग्रह वगळता सर्व जमिनदोस्त डोळ्यादेखत होताना जीव तिळ तिळ तुटत होता. पण....
पांडुरंगाच्या मनात बहुतेक ह्यापेक्षाही सरस गो-सेवा करुन घेण्याची इच्छा असावी बहुतेक! लाखो संकटं आली तरी अती ऊंच डोंगराएवढी इच्छाशक्ती मला काही स्वस्थ बसु देनारी नाही. बाकी पांडुरंगाची ईच्छा!
राम कृष्ण हरी...

Indias largest Bird shelter & Birds conservation.....
16/09/2022

Indias largest Bird shelter & Birds conservation.....

Address

Jalna Road, Ghansawangi
Ghansangvi
431209

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mathurabai Udhan Charitable trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Mathurabai Udhan Charitable trust:

Share