09/04/2024
*सामाजिक राजकीय क्षेत्रात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करून अतिशय कमी काळात नावलौकिक मिळून सामाजिक जाणीव डोळ्या समोर ठेऊन अहोरात्र समाजासाठी वेगवेगळे उपक्रम राबून विदयार्थी, शिक्षक, महिला, कामगार आणि सर्वच होतकरूसाठी मदतीच न्यायाचे एकमेव स्थान म्हणजे माझे मार्गदर्शक डॉ. अरुण भाऊ शिरसाठ आपणास वाढदिवसानिमित्त मंगलमय लक्ष लक्ष शुभेच्छा*💐💫💫✨✨