S E A R C H Gadchiroli

S E A R C H Gadchiroli Arogya Swaraj – People’s Health in People’s Hands, fostering health, freedom, and community-driven well-being.
(1)

Society for Education, Action and Research in Community Health (SEARCH), an NGO based in Gadchiroli District of Maharashtra State, India, with the VISION of - Realisation of 'Aarogya-Swaraj', i.e. people's health in people's hands, by empowering individuals and communities to take charge of their own health, and thereby, help them achieve freedom from disease as well as dependence.

महत्त्वाची माहिती'सर्च'मध्ये जून महिन्यात पुढील ओपीडीचें आयोजन करण्यात आले आहे, तरी गरजू रुग्णांनी सर्चमध्ये भेट देऊन तप...
18/05/2026

महत्त्वाची माहिती
'सर्च'मध्ये जून महिन्यात पुढील ओपीडीचें आयोजन करण्यात आले आहे,
तरी गरजू रुग्णांनी सर्चमध्ये भेट देऊन तपासणी करून घ्यावी...

महत्त्वाची बातमी - सर्चमध्ये ६ आणि ७ जून रोजी लॅप्रोस्कोपी  शस्त्रक्रिया शिबिर होत आहे. गरजू रुग्णांनी सर्चमध्ये प्रत्यक...
12/05/2026

महत्त्वाची बातमी - सर्चमध्ये ६ आणि ७ जून रोजी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया शिबिर होत आहे. गरजू रुग्णांनी सर्चमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करावी. शस्त्रक्रियेची गरज असेल तर शस्त्रक्रियेची तारीख दिली जाते.

१. गडचिरोलीतील गरजू आदिवासी आणि ग्रामीण रुग्णांना मोफत
२. इतर जिल्ह्यातील गरजू आदिवासींसाठी मोफत.

सर्च आणि मुंबई येथील रत्ननिधी फाऊंडेशनच्या वतीने मोफत विकलांगता सहायता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे..
08/05/2026

सर्च आणि मुंबई येथील रत्ननिधी फाऊंडेशनच्या वतीने मोफत विकलांगता सहायता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे..

सर्चमध्ये ६ मे रोजी (बुधवार) दातांच्या उपचारासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
05/05/2026

सर्चमध्ये ६ मे रोजी (बुधवार) दातांच्या उपचारासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मूत्रविकार ओपीडी..दिनांक - ६ मे
04/05/2026

मूत्रविकार ओपीडी..
दिनांक - ६ मे

त्वचा विकार ओपीडीदिनांक - ६ मेठिकाण - सर्च, माँ दंत्तेश्वरी रुग्णालय
04/05/2026

त्वचा विकार ओपीडी
दिनांक - ६ मे
ठिकाण - सर्च, माँ दंत्तेश्वरी रुग्णालय

पोटविकार (एंडोस्कोपी) ओपीडीस्थळ – सर्च, माँ दंत्तेश्वरी रुग्णालयपोस्ट – चातगाव, तालुका – धानोरातज्ज्ञ – दत्ता मेघे हॉस्प...
28/04/2026

पोटविकार (एंडोस्कोपी) ओपीडी
स्थळ – सर्च, माँ दंत्तेश्वरी रुग्णालय
पोस्ट – चातगाव, तालुका – धानोरा
तज्ज्ञ – दत्ता मेघे हॉस्पिटल, सावंगी
दिनांक – शनिवार २ मे २०२६

पेन ब्लॉक ओपीडी (वेदना उपचार)दिनांक – शनिवार २ मे २०२६तज्ज्ञ – डॉ. जितेंद्र जैन
28/04/2026

पेन ब्लॉक ओपीडी (वेदना उपचार)
दिनांक – शनिवार २ मे २०२६
तज्ज्ञ – डॉ. जितेंद्र जैन

सर्चमध्ये अस्थिविकार (Orthopedic) ओपीडी आता नियमित सुरू झालेली आहे.    अस्थिविकार संबंधित लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी या ओ...
24/04/2026

सर्चमध्ये अस्थिविकार (Orthopedic) ओपीडी आता नियमित सुरू झालेली आहे. अस्थिविकार संबंधित लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी या ओपीडीत निदान आणि उपचार करून घ्यावेत..

18/04/2026

जनरल शस्त्रक्रिया शिबिर | १३-१४ जून | गडचिरोलीतील गरजू आदिवासी, ग्रामीण रुग्णांना मोफत | ९४२०७४०१९१

18/04/2026

कान-नाक-घसा ओपडी | 22 एप्रिल | डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे आणि तपासण्या ५0% सवलतीत

Address

Shodhgram, Chatgaon, Dhanora Taluka
Gadchiroli
422605

Opening Hours

Monday 9am - 5:15pm
Tuesday 9am - 5:15pm
Wednesday 9am - 5:15pm
Thursday 9am - 5:15pm
Friday 9am - 5:15pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+918275780316

Alerts

Be the first to know and let us send you an email when S E A R C H Gadchiroli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to S E A R C H Gadchiroli:

Share