Rotary CLUB Of Dondaicha

Rotary CLUB Of Dondaicha Rotary club of Dondaicha the oldest social organisation serving for community since 1979.

Rotary Dondaicha welcomes PRID AND TRUSTEE ROTARY FOUNDATION Dr Bharat Pandya Ji to Dondaicha for installation ceremony ...
18/07/2025

Rotary Dondaicha welcomes PRID AND TRUSTEE ROTARY FOUNDATION Dr Bharat Pandya Ji to Dondaicha for installation ceremony as well as inauguration of Rotary little star School.
We all are feeling pride and proud to have respected Dr Bharat Pandya Ji in our town .

*सुवर्णसंधी !! सुवर्णसंधी !!!**रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा* घेऊन येतोय जुन्या बालवाडी ची आठवण आधुनिक रूपात...भक्कम पाया , उज्...
02/06/2025

*सुवर्णसंधी !! सुवर्णसंधी !!!*

*रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा* घेऊन येतोय जुन्या बालवाडी ची आठवण आधुनिक रूपात...
भक्कम पाया , उज्वल भविष्य म्हणजेच
*रोटरी लिटिल स्टार प्री प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल*( वरवाडे ) दोंडाईचा
*16 जून 2025 सोमवार पासून शाळा सुरू होणार आहे तरी...*
आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा...
(मर्यादित प्रवेश)

*ठिकाण:-*
स्व. रमेशभाई रातीलालभाई पटेल, रोटरी बहुउद्देशीय संकुल, पी . पी. पटेल ऍण्ड कंपनी कंपाऊंड माता भगवती मंदिर रोड, शनी मंदिर जवळ. दोंडाईचा.

खास अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर *दिनांक -1 मे 2025 गुरुवार* पासून *रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सुरू करीत आहे अतिशय माफक दर...
29/04/2025

खास अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर *दिनांक -1 मे 2025 गुरुवार* पासून *रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सुरू करीत आहे अतिशय माफक दरात दर्जेदार शिवणकाम कोर्स.* *(कालावधी २ महिने)* तरी जास्तीत जास्त भगिनींनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
अधिक माहितीसाठी शिवणकाम प्रशिक्षक यांच्याशी संपर्क करावा. 🙏🙏

कै.सौ शकुंतलाबाई शामलाल अग्रवाल यांच्या स्मरणार्थरोटरी क्लब ऑफ दोंडाईचा आयोजित भव्य शस्त्रक्रिया शिबिर प्राथमिक तपासणी १...
07/02/2025

कै.सौ शकुंतलाबाई शामलाल अग्रवाल यांच्या स्मरणार्थ
रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा आयोजित भव्य शस्त्रक्रिया शिबिर
प्राथमिक तपासणी १६ फेब्रुवारी व शस्त्रक्रिया - २३ फेब्रुवारी रोजी उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथे.

Address

Rotary Marg
Dondaicha
425408

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rotary CLUB Of Dondaicha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share