24/12/2025
आज डोंबिवली येथे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक श्री. प्रकाशजी गोपीनाथ भोईर यांची भेट घेऊन आपल्या सिया फाउंडेशन विषयी तसेच सध्या तयार होत असलेल्या गोशाळेच्या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली.
समाजोपयोगी कार्यासाठी त्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.🚩🧡🙏