संस्कृती सेवा न्यास - Sanskriti Seva Nyas

  • Home
  • India
  • Dombivli
  • संस्कृती सेवा न्यास - Sanskriti Seva Nyas

संस्कृती सेवा न्यास - Sanskriti Seva Nyas Sanskriti Seva Nyas is a Charitable Trust.

नेरळ येथे श्री स्वामी महाराज मंदिर सेवा कार्यार्थ देणगीचे आवाहन 🙏🏻मंदिर निर्मितीस आर्थिक मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठ...
18/03/2026

नेरळ येथे श्री स्वामी महाराज मंदिर सेवा कार्यार्थ देणगीचे आवाहन 🙏🏻

मंदिर निर्मितीस आर्थिक मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी न्यासच्या खात्याचे तपशील -
Sanskriti Seva Nyas
Bank of Maharashtra
Account No.: 60518620952
IFSC Code: MAHB0000635

(आपली देणगी 80G अंतर्गत करमुक्त असेल.)

Website - www.ssnt.in
WhatsApp - 8689808185

#संस्कृती_सेवा_न्यास

"या थंडीमध्ये कुणालाही कुडकुडू देऊ नका"या... आपण एकत्र येऊ... रस्त्यावरील दीनांना देऊ मदतीचा हात...!ठाणे शहरात राहणाऱ्या...
07/12/2025

"या थंडीमध्ये कुणालाही कुडकुडू देऊ नका"
या... आपण एकत्र येऊ... रस्त्यावरील दीनांना देऊ मदतीचा हात...!

ठाणे शहरात राहणाऱ्या दानशूर व्यक्तींना आवाहन 🙏🏻

आपण आपल्याकडील जुन्या चादरी, ब्लॅंकेट्स, स्वेटर्स, वॉर्मर्स, शाली, लोकरी टोप्या आमच्याकडे जमा करा. आम्ही त्या शहरातील गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवू.

● वस्तू देण्यासाठी शेवटची दिनांक "12 डिसेंबर 2025"

★ विशेष उपस्थिती - अभिनेत्री (पद्मश्री) नयना आपटे ★
अध्यक्षा, संस्कृती सेवा न्यास (ट्रस्ट)

आपणही आमच्यात volunteers म्हणून सामील होऊ शकता.
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा.

Website - www.ssnt.in
WhatsApp - 8689808185

संस्थेस आर्थिक मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी न्यासच्या खात्याचे तपशील -
Sanskriti Seva Nyas
Bank of Maharashtra
Account No.: 60518620952
IFSC Code: MAHB0000635

(आपले अर्थदान 80G अंतर्गत करमुक्त असेल.)

#संस्कृती_सेवा_न्यास

● Save Gaumata from slaughter● Permanent shelter for stray cows● Timely treatment of sick cattle● Nurture of Indian Gau-...
27/11/2025

● Save Gaumata from slaughter
● Permanent shelter for stray cows
● Timely treatment of sick cattle
● Nurture of Indian Gau-Vansh

"Serving The Mother Cow Is Serving God !"

◆ A center for the care of poor, helpless, compassionate, sick & orphaned cows ◆

Help us for the GAUSHALA being built in Neral (Raigad district, Maharashtra) 🙏🏻

Bank Details -
Sanskriti Seva Nyas
Bank of Maharashtra
Account No.: 60518620952
IFSC Code: MAHB0000635

(Your donations will be tax free under 80G.)

Contact - 8689808185
Website - www.ssnt.in

#संस्कृती_सेवा_न्यास

रायगड जिल्ह्यातील नेरळ येथे गौशाळा उभारणीसाठी यथायोग्य आणि यथाशक्ती दान देऊन या कार्यास हातभार लावावा 🙏🏻Bank Details -Sa...
05/11/2025

रायगड जिल्ह्यातील नेरळ येथे गौशाळा उभारणीसाठी यथायोग्य आणि यथाशक्ती दान देऊन या कार्यास हातभार लावावा 🙏🏻

Bank Details -
Sanskriti Seva Nyas
Bank of Maharashtra
Account No.: 60518620952
IFSC Code: MAHB0000635

(आपले दान 80G अंतर्गत करमुक्त असेल.)

संपर्क - 8689808185
Website - www.ssnt.in

#संस्कृती_सेवा_न्यास

Welcome to Sanskriti Seva Nyas (Trust) We rise by lifting others… Your support can preserve heritage, empower education, and uplift communities. Join us in nurturing the roots of our great Bharatiya culture and building a stronger, more inclusive society. Education for Youth & Adults We strive to ...

" We rise by lifting others "- Robert Ingersoll
10/03/2025

" We rise by lifting others "
- Robert Ingersoll

Address

6-A, Muktai CHS, Lala Lajpatrai Road, Near Tilak Statue, Tilak Nagar
Dombivli
421201

Alerts

Be the first to know and let us send you an email when संस्कृती सेवा न्यास - Sanskriti Seva Nyas posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to संस्कृती सेवा न्यास - Sanskriti Seva Nyas:

Share