21/01/2026
हळदी-कुंकू कार्यक्रमात वाण म्हणून देण्यासाठी उपयुक्त भेटवस्तू.
हे केवळ एक उत्पादन नाही, तर वनवासी भगिनीचा स्वावलंबनाच्या प्रवासाला दिलेला हातभार आहे!"
गोमय धूप कप मंडळात उपलब्ध आहेत.
पत्ता:
ज्ञानमंदिर, विवेकानंद सेवा मंडळ, संगीतावाडी, दत्तनगर चौक, डोंबिवली(पूर्व).